कुठलंही काम न लाजता केलं तर काय होतं, हे संतोष पाटलांकडं बघून समजतंय…

घरची परिस्थिती तशी बेताची. अवघं एक तुकडा शेत. शिकावं अन् कुठे तरी नोकरीला लागावं असा त्याच्या डोक्यात विचार. कसबसं एका वर्गातून पुढच्या वर्गात गाडी निघाली होती. पण दहावीला असतानाच नापासाचं सर्टिफिकेट त्याच्या हातात पडलं. गडी इथच खचला.…
Read More...

कुस्ती पंढरीला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवायला २१ वर्षे का लागली ?

कुस्तीची पंढरी म्हणुन ओळखलं जाणारं कोल्हापूर हे शहर. राजर्षी शाहू महाराजांच्या राजश्रयामुळे येथील कुस्ती बहरत गेली. या तांबड्या मातीची किर्ती जग भर पोहोचली. हजारो नामांकीत मल्ल या करवीर नगरीत घडले. देशातीलच नव्हे तर जगातील प्रमुख कुस्ती…
Read More...

महाराष्ट्र केसरीची गदा कोणता भिडू जिंकणार…?

महाराष्ट्राच्या रांगड्या नादा पैकी एक म्हणजे कुस्ती. या कुस्ती क्षेत्रात 'महाराष्ट्र केसरी' ही मानाची समजली जाणारी स्पर्धा. आपल्या घरात एखादा तरी महाराष्ट्र केसरी तयार व्हावा या उद्देशाने ग्रामिण भागात अनेकांनी आपल्या पोराला तालमीत धाडलेलं…
Read More...

कोल्हापुरात जिलेबी खाण्याचा माहोल स्वातंत्र्यदिनी का सुरु होतो ?

स्वातंत्र्य दिन असला की जणू मोठा उत्सवच. शाळेत झेंडा वंदन झालं की कवायत अन् मग सगळी भाषणं.प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या गावातल्याच पुढाऱ्याचं ते रटाळ भाषण अन् आपल्याच मित्रांचा अध्यक्ष महाशय पुज्य गुरुजन वर्ग असा पाढा. हे सगळं ऐकुन आपल्याला…
Read More...

गेली ४८ वर्ष गावात सफाई काम करणाऱ्या मावशींनी केलाय सरपंचाच्या बायकोचा पराभव..!

महाराष्ट्रातल्या बऱ्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार नुकताच उडाला.विजयी उमेदवारांनी तरी जेसीबीनेच गुलाल उधळला.आपली बायको निवडून आली म्हणुन नवऱ्यानं तिला खांद्यावर घेत जल्लोष केला तर एका ठिकाणी बायकोनेच नवऱ्याला खांद्यावर घेतलेला फोटो…
Read More...