बोर्डाच्या परीक्षेला सर्वात जालीम उपाय म्हणजे आमच्या मराठवाड्याचा, “मंठा पॅटर्न”.

मी लहान असताना मंठ्यात या दिवसात कॉप्या महोत्सव भरायचा. वर्षभर माश्या मारत बसलेले बूक स्टोर, कॉम्प्युटर वर Xप्या बघणारे झेरॉक्स सेंटर आणि लहान-मोठ्या दुकानदारांपासुन तर पोलीस, होमगार्ड, मास्तरांपर्यंत सगळ्यांचा सिजन. मैन रोड वर, शाळा-कॉलेज…