आणि तेव्हा तो ठरला वनडेत हा पराक्रम करणारा पृथ्वीवरचा पहिला माणूस, अंहं ‘देव’ !!!
आज २४ फेब्रुवारी.. दोन महिन्यांनी याच तारखेला त्याचा वाढदिवस असतो. पण आजच्या तारखेला ११ वर्षांपूर्वी त्यानं जे केलं ते निव्वळ अचाट होतं.
ग्वाल्हेरमध्ये आपली साऊथ आफ्रिकेविरुद्ध मॅच सुरु होती, ४५ वी ओव्हर संपली तेव्हाच तो १९१ वर पोचला…