ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार ‘मराठा लाइट इन्फंट्री !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वारसा जपणाऱ्या ब्रिटीश काळात जन्म झालेल्या आणि आजवर कार्यरत असलेल्या ‘मराठा लाइट इन्फंट्री’ ही गाथा शौर्याची आणि बलिदानाची आहे.
छत्रपती शिवरायांच्या आदेशाने तानाजी मालुसरेंच्या नेतृत्वात…