भारतातील ई-कॉमर्स क्षेत्राच्या जडणघडणीचा इतिहास !

भारतासारख्या विविधतेत एकता असणाऱ्या ठराविक काळानंतर कुठले ना कुठले सणवार सुरूच असतात. विविध सणवारांच्या निमित्ताने वस्तू आणि सेवांची भरमसाठ खरेदी-विक्री होते आणि पर्यायाने अर्थव्यवस्था खेळती ठेवली जाते. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर…

रोनाल्डो असो वा मेस्सी सगळेच पितात शाहूची लस्सी….

फुटबॉल जगणारं कोल्हापूर! भावा आज दुपारी हाईस न्हवं स्टेडियम वर, मॅच हाय.  हा डायलॉग हमखास ऐकायला मिळाला कि समजायचं आपण कोल्हापुरात आहे. फुटबॉल आणि कोल्हापूर हे अतूट समीकरण आहे, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ह्या संस्थेच्या निरीक्षण आणि…

कोल्हापूरचा दूध कट्टा म्हणजे काय रं भावा !!!

तुम्ही कोल्हापुरतं रातच्या नऊ साडेनऊ च्या दरम्यान कुठंतर निघालाय, आणि कानावर, "चला या इकडं....!!" असा खणखणीत आवाज कानावर पडला तर न बावचळता समजून जायचं, तुम्ही कुठल्या तर दूध कट्ट्याजवळण निघालाय! तर हे दूध कट्टा म्हणजे काय? कोल्हापूर मधी…

घुगुळ म्हणजे काय रं भावा…

लगीन घर म्हणलं कि, सगळं कसं तरतरीत उजळलेलं आणि उस्फुर्त वातावरण. आणि तशीच कार्यक्रमांची लगबग. सुरवात हुत्या आंब्याचा डहाळा दारात रोवून मुहुर्तमेढ न. एकूणच काय तर घरच्या शुभकार्याला देव-देवतांना आवताण धाडण्याचा हि परंपरा. आमच्या कोल्हापूर…