RHTDM : तो पाहताना आजही स्टॉलच्या लोखंडी खुर्चीवर बसल्याचा फिल येतो.

नव्वदच्या दशकातला हिंदी सिनेमा हा सिनेमॅटिकली चांगला की वाईट, हा तसा मोठ्या चर्चेचा मुद्दा. कारण, २००० सालानंतर चित्रपटात संहितेच्या आणि विषयाच्या बाबतीत झालेला अमूलाग्र बदल गृहीत धरता, नव्वदच्या दशकाला तुलनेने नेहमीच थोडे कमी लेखले जाते.…

तीन हुकुमी एक्के हातात असून देखील हा बादशाह इंडस्ट्रीपासून दूर आहे.

हिंदी सिनेमा हा साधारण प्रत्येक दशकात बदलत आलाय. प्रत्येक दशकाच्या सिनेमात, ज्या त्या वेळेच्या राजकीय आणि सामाजिक परिणामांची, तसेच बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाची छाप पडलेली दिसते. ६०, ७०, ८०,९० या प्रत्येक दशकाची स्वतःची एक शैली होती आणि त्या…