लोणार सरोवरच्या पाण्याचा रंग का बदलला, भेट देवून घेतलेला विस्तृत आढावा वाचा.
दोन चार दिवसांपूर्वी माध्यमांमधून एक बातमी आली. जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाले.
आत्ता झालंय अस की २०२० या वर्षात ओळीनं लागायला लागली आहे. कोरोनामुळे जग थांबलच आहे त्यात मध्ये टोळधाडीच्या बातम्या येवू लागल्या. नंतर…