गोंडवनातील माडिया….
खरंतर भामरागड आणि एकूणच गडचिरोली हे काही पर्यटन स्थळ नाही. मी जे लिहतोय ती केवळ माहिती नाही. त्याकडे तसे बघू हि नये. अशी माझी अपेक्षा आहे. आदिवासी समाजजीवन पूर्णपणे वेगळं आहे. याच्या स्वतः च्या धारणा आहेत. त्यांना धक्का न लावता…