गुरांमागची माणसं.. माणसांमागची गुरं…

जम्मुमधील कठुआ येथील आठ वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येच्या नृशंस प्रकारामुळे समाजमन ढवळून निघाले आहे. या प्रकरणाला धार्मिक विद्वेषाचे अंग असून त्यात वनहक्क कायद्याची अंमलबजावणी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पण या मुद्याकडे तसे…

पिपात मेले ओल्या उंदिर…

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २२ मार्च रोजी वेगळाच माहौल होता. कारण माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघड करून बॉम्बगोळा टाकला होता. सात दिवसांत मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याच्या बतावणीचा…

अण्णांच्या रामलीला.

ज्येष्ठ समाजसेवक, ग्रामविकासपुरूष आणि भ्रष्टाचारनिर्मूलक अण्णा हजारे पुन्हा एकदा देशाच्या राजधानीत (रामलीला) मैदानात उतरले आहेत. लोकपाल नेमण्याच्या मुद्यावरून मनमोहनसिंह सरकारच्या विरोधात दंड थोपटलेल्या अण्णांनी तब्बल सात वर्षांनी त्याच…