न्या. रोहिंटन नरीमन यांच्यासाठी सरन्यायाधीशांना नियम बदलावे लागले होते…
काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहिंटन फली नरीमन पदावरून निवृत्त झाले.
७ जुलै २०१४ पासून कालपर्यंत म्हणजे साधारण ७ वर्षे त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. विख्यात वकील आणि घटनातज्ज्ञ फली नरीमन यांचे सुपुत्र असलेले न्या. नरीमन हे…
Read More...
Read More...