किंग्डम ऑफ दीक्षित! हे राष्ट्र दीक्षित महाराजांचे!

'धक धक' वाली माधुरी माहिती आहे, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीलाजी माहिती आहेत, डायटवाले डॉ.जगन्नाथ तर माहिती आहेतच, पण अगदी परवा परवाच चर्चेत आलेली शर्वरी दीक्षितही माहिती झाली. पण दीक्षित आडनाव लावणारे राजे सुयश दीक्षित हे नावही माहिती…
Read More...