आरे बद्दल समज गैरसमज दूर करण्यासाठी हा लेख पुरेसा आहे.

शुक्रवार, ४ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता सर्वोच्च न्यायालय व नॅशनल ग्रीन ट्रीब्युनल (हरित लवाद) मध्ये ही याचिका विलंबित आहे व आरे हे कागदोपत्री जंगल न आढळल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आरेला जंगल घोषित करण्याच्या याचिकेवर आपला निर्णय देण्यासाठी…