अजिंठ्याचा इतिहास जगासमोर आणणारा पारोचा देवदास अर्थात रॉबर्ट गिल
11 जुलै 2021च्या सकाळी जळगावमध्ये सकाळपासून पाऊस सुरू झाला होता. आम्ही निघून भुसावळला जाईपर्यंत पावसाने चांगलाच वेग पकडला होता. नव्यानेच झालेल्या चारपदरी मार्गावर सगळीकडे पाणीच पानी पसरले होते. वाहने पार्किंग लाइट लाऊन हळुवार जात होती.…