सुप्रीम कोर्टाने बंडखोरी घटनाबाह्य ठरवली, राज्यपालांना राजीनामा द्यावा लागला होता.

अरूणाचलमध्ये 2014 मध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 42 जागा मिळून पुर्ण बहुमत मिळालं. भाजप पक्षाला 11 जागा मिळाल्या तर अरूणाचल पिपल्स पार्टीला 5 जागा आणि अपक्ष उमेदवाराला 2 जागा…

टिळकांनी जिच्यावर टीका केली होती ती रखमाबाई भारताची पहिली महिला डॉक्टर बनली.

भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे रखमाबाई राऊत. आज रखमाबाई राऊत यांची जयंती. मात्र रखमाबाई राऊतांची इतिहासानं उपेक्षा केली आहे असं म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई,…

शेतकरी विचारतोय, “आम्हाला प्रति गुंठा ८० रुपये मदत देणाऱ्या राज्यपालांचा पगार किती?”

आॅक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाचा आलेला घास हिरावून शेतकऱ्यांचं अक्षरशा कबरंडं मोडलं. यंदा या लहरी निसर्गाने शेतकऱ्यांना उद्धवस्त केलं. उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांला सरकारच्या मदतीची अपेक्षा होती. आपण…

हा भिडू कावळ्याचा आवाज काढून पिंडाला शिवायला कावळा बोलवू शकतोय…

इंदोरीकर महाराज एकदा आपल्या किर्तनात म्हणले होते, काही दिवसानंतर पिंडाला शिवायला कावळा मिऴणार नाही. तेव्हा लोक कावळा पाळतेन अन् पिंडाला शिवायचं पैसे घेतेल. पण असा कावळा कोणी पाळला का नाही ते माहित नाही पण पिंडासाठी कावळा बोलवणारा माणूस…

या नेत्याने महाराष्ट्रातला पहिला सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा काढला होता. 

एका बाजूला राजकारण आणि दूसऱ्या बाजूला बेरोजगारी. महाराष्ट्राच सध्याचं चित्र हेच आहे. रोज एक कंपनी बंद पडत असल्याची बातमी येते. राजकारणाने रंग भरल्यामुळे त्या बातम्या देखील छापून यायच्या कमी झाल्या.  राजकारणामुळे झेंडे उचलण्याचा नवा…

घराणेशाहीच्या राड्यात शेतकऱ्यांचा आवाज असणाऱ्या वैशाली येडे विजयी होणार का?

नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. प्रचाराचा गुलाल गुधळला. प्रत्येक पक्षानं आपले कार्यकर्ते जोशानं कामाला लावले. उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. अन् आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत,…

महाराष्ट्रातल्या या गावात हनुमानाचं नाव घ्यायलाही लोक घाबरतात!

आम्ही एकटेच किर्रर्र अशा अंधारातून निघालो. कुठंतरी फसलो. घाबरलो. भुत आहे असं वाटून अंगाला पार घाम फुटला. बोबडी वळली. तेव्हा आमच्या तोंडातून देवाचं नाव निघतं. या देवांमध्ये सगळ्यात जास्त घेतलं जाणारं नाव म्हणजे हनुमान. हनुमान, मारूती,…

अवघ्या 20 वर्षाच्या शेतकऱ्याच्या पोरानं सुरू केलीय राज्यातली पहिली विना-अनुदानित चारा छावणी.

नुकतीच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. त्यानंतर राजकीय पक्ष जोमानं तयारीलासु्द्धा लागले. जनतेचे, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे नेते उमेदवारीसाठी दिल्ली-मुंबई दरबारी उठबस करायला लागलेत. माध्यमांमध्ये चर्चा, शक्यता, आरोप-प्रत्यारोपांच्या…

या गावात महाराष्ट्रातील सर्वात मोठा गाढवांचा बाजार भरतो..

नमस्कार कार्यकर्त्यांनो आत्ता गाढवांचा बाजार म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल हा काय आमच्या शेजारीच भरतोय. माणसांना गाढव म्हणायची तशी आपल्याकडे जूनी परंपरा आहे. आम्ही विचार केला माणसांना गाढव का म्हणत असतील तर उत्तर मिळतं गाढव विचार करत नाही. ते…

दहावी, बारावीत ८० टक्यांच्या वर मार्क पाडण्यासाठी आजच वापरा पाथर्डी पॅटर्न..

सध्या गावागावात आणि चौकाचौकात वातावरण टाईट आहे. या टाईट वातावरणाचं कारण इलेक्शन असलं तरी दूसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे 10 वी 12 वी च्या परिक्षा. झालंय असं की जे बोर्डाचे पेपर देणार आहेत तर तर बिझी आहेतच पण त्यांच्यासोबत कॉपीची रसद…