शेकडो गावे निजामापासून मुक्त केली आणि मराठवाड्यात मुक्तापूर स्वराज्य निर्माण केलं..

ज्यांना स्वतः चा इतिहास माहित नसतो त्यांच्याकडून भविष्याच्या अपेक्षा ठेवणं व्यर्थ असतं. भविष्याची बिजे भुतकाळात प्रेरणेच्या रूपात दडलेली असतात.ज्यांची प्रेरणाच वांझ असते त्या भेकडांचा इतिहासद्रोही विस्मृतीपणा समाजाला पर्यायाने देशाला कमकुवत…
Read More...

पंतप्रधान आपला नियोजित कार्यक्रम सोडून लातूरच्या खेड्याला भेट देतात तेव्हा..

राजीव गांधी देशाला माहिती व तंत्रज्ञानाचे स्वप्न दाखविणारे अन देशाचे आज पर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान पण हेच राजीव गांधीनी एकदा पंतप्रधान असताना महाराष्ट्रातील अवघी जेमतेम 500 (त्याकाळी) लोकसंख्या असलेल्या गावात अचानक भेट देऊन एका…
Read More...

वाजपेयी लातुरात एक वाक्य बोलले आणि त्या वाक्याने भाजपच्याच उमेदवाराचा पराभव झाला.

1998 साली निवडून आलेले केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए चे सरकार सुरळीत चालू असताना अचानक एआयएडीएमके च्या सर्वेसर्वा जयललिता यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने सरकार पडलं. पण विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ…
Read More...

दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करणारा मराठवाड्यातील ‘ उजनीचा ‘ हा गोड पदार्थ

उजनी, लातूर - उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरती तेरणा नदी काठी वसलेले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ या रत्नागिरी - नागपूर मार्गावरील औसा तालुक्यातील सांप्रदायिक गाव म्हणून ओळखले जाणारे उजनी हे गाव. या गावची ओळख तालुक्यातील प्रमुख गावांपैकी…
Read More...