दुतोंड्या मारूतीसाठी संपुर्ण गाव एकत्र येतो अन्
महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात काहीना काही वेगळपण आहे. स्थानिक कथा, प्रथा, परंपरा.. अशा कित्येक गोष्टीतून आपली गाव समृद्ध होतात. बऱ्याचदा अशा प्रथांना का? कशासाठी? यावर उत्तरं नसतात. तशी उत्तर विचारायची देखील नसतात. कारण काय तर, गाव!-->…