बारा पाचाचो पानी फाऊंडेशन !!!

त्येचा काय हा.. सीझन लग्नाचो चल्लो हा. मरे आमच्या शिंदुर्गात कित्या कोणाक कुणाची पडलेली नसा. लग्नात जाऊचा, तर पहिल्या पंगतीन जेवूचा. आहेराच्या लाईनात ५ मिनिटांत स्टेजवर जाऊन फोटो काढून मोकळा होवूचा. सगळा कसा फाटफाट.. फोरजीच्या…