या गोष्टींमुळे संजय राऊत बाळासाहेब ते उद्धव ठाकरेंचे खास होऊ शकले..

२१ जुलै १९८८ साली आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावून पोलीस सब इन्स्पेक्टर राजन कटधरे यांनी रमा नाईकचा एन्काऊंटर केला. दाऊदच्या टिपवरून हा एन्काऊंटर घडून आल्याच सांगण्यात आलं. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात या एन्काऊंटरमुळे खळबळ उडाली…

उस्मानाबादच्या भिडूचं काय सांगताय, हा माणूस प्रेमासाठी सायकलवरून स्वीडनला गेलेला

उस्मानाबादचा भिडू प्रेमासाठी पाकीस्तानला चाललेला. बिच्चारा बॉर्डरवरच घावला. BSF च्या जवानांनी हाग्या दम दिला. सध्या तो परत उस्मानाबादला आला. पोरांनी हू म्हणून त्याची चेष्टा चालवलेय. बिच्चारा म्हणून काहीजणांनी हळहळ व्यक्त केलेय. तर…

अप्पासाहेबांच्या घरात काम करणारा पोऱ्या पुढे “शिक्षणमहर्षी” झाला

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डाॅ. अप्पासाहेब पवार म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची जाणीव ठेवून आयुष्यभर गरिब विद्यार्थांसाठी झटलेले गुरूवर्य.  भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळातील ही गोष्ट…

ABP माझाचे पत्रकार राहूल कुलकर्णी बळीचा बकरा ठरलेत का ?

ABP माझा आणि पत्रकार राहूल कुलकर्णी हे सध्या हॉट टॉपिक आहे. थोडक्यात हे प्रकरण सांगायचं तर, मुंबईमध्ये दिनांक १४ एप्रिल रोजी ४ च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे मजूरांचा मोठा जमाव गोळा झाला. हा जमाव गोळा होण्यामागे जी विविध कारणे होते…

गुढ अशा निळावंती पुस्तकाचा दोन वर्ष शोध घेतल्यानंतर हाती सापडलं ते…

सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुका आहे. या तालुक्यातल्या एका गावात एका गुरूजींनी निळावंती ग्रॅंथ वाचला आहे अशी माहिती मित्राने दिली. पुढे तो म्हणाला की, सोमवती अमावस्येला ते भूतं काढायची काम करतात. तस त्यांच काम दर अमावस्येला चालतच. अशाच…

म्हणून भूतानच्या बहुतांश घरांवर पुरूषांच्या लिंगाचे पेन्टिंग्स रेखाटले जातात.

भारताच्या शेजारीच असणाऱ्या भूतानची ओळख आपल्याला सर्वांधिक आनंदी लोकांचा देश म्हणून आहे. जगभर GDP मध्ये देशाची संपत्ती मोजली जाते मात्र या देशात GHI मोजला जातो. GHI म्हणजेच GROSS HAPPINESS INDEX. आपल्या देशातील किती लोक आनंदी आहेत यालाच हा…

बंटी पाटील संपले म्हणणाऱ्यांना बंटी पाटलांनी दाखवून दिलं.

कोल्हापूर दक्षिण मधून बंटी पाटील यांचे पुतणे ऋतूराज पाटील विजयी झाले. बंटी पाटलांचा हा डाव महाडिक घराण्यावरचा शेवटचा घाव मानला जातोय. २०१४ मध्ये बंटी पाटलांचा पराभव झाल्यानंतर बंटी पाटील संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण एकामागून एक…

दोस्ती जिंकली…!

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली होती. कराड दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसविरोधात तगडा उमेदवार शरद पवार शोधत होते. तेव्हा श्रीनिवास पाटील नागपूर सुधार प्रन्यास सचिव होते. शरद पवारांनी पाटलांना फोन केला. पाटील पवारांना कधीच प्रश्न…

आमच्या मित्रांनी असाच एक व्हिडीओ व्हायरल केलेला, उमेदवार पडला पण त्यांना अजून लाज वाटते. 

२०१४ च्या लोकसभेच्या इलेक्शन. मोदींच वार होतं तेव्हा. भाजपकडून संजयकाका पाटील उमेदवार होते. तर कॉंग्रेसकडून प्रतिक पाटील निवडणूक लढत होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते चांगले मित्र. पण इलेक्शनच्या काळात एकमेकांचे पक्के वैरी. इलेक्शन झालं की परत…

श्रीनिवास पाटलांच्या आतल्या गोष्टी.

काही वर्षांपुर्वीची गोष्ट. श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल झाले होते. ते पुण्याच्या SP कॉलेजचे विद्यार्थी. आपला विद्यार्थी राज्यपाल झाला, त्यात कॉलेजचा कार्यक्रम देखील होता. SP कॉलेजमार्फत प्रमुख पाहूणे म्हणून श्रीनिवास पाटलांना…