पुलंनी हात ठेवलां की माणसाचं सोनं व्हायचं, पण रानकवीचं सोनं करण पुलंना देखील जमलं नाही.

वस्त्रहऱण या नाटकाला जेमतेम माणसं असायची. काही दिवसात नाटक बंद होईल याचा अंदाज सर्वांनाच आला होता. पण झालं अस की, पुलंनी वस्त्रहरण नाटकांच कौतुक केलं पुढे वस्त्रहरण नाटकाने गर्दिचा उच्चांक मोडला. आजही हे नाटक त्याचा जोमात चालू असत. पुलंच्या…
Read More...

दुपारची झोप अती होत असल्यामुळेच मध्यरात्री एलियन दिसत असल्याची शक्यता : नासाचे स्पष्टीकरण.

सर्वप्रथम पुणेकराचे अभिनंदन ! आपल्या घरी पाहूणे आलेत. तेही स्वारगेटवर न उतरता थेट कोथरूडला गेले. व्हाया चांदणी चौक देखील यायची गरज त्यांना पडली नाही. पुण्यात एलियन आहे हि गुड न्यूज पण ते पेठेत न येता थेट कोथरुडात गेले हि बॅड न्यूज. हे कस…
Read More...

गलाई कामगारांनी आपल्या भागाची वाट लावली ! 

“ह्या दुकानदारांनी आपल्या भागाची पार वाट लावल्या बघ. कुठबी जा ह्यांनाच जागा पाहीजे. अरे तो दत्ताचा माळ सोडला नाय त्यांनी. दिसल तिथ जागा घेत्यात. बिल्डींग बांधत्यात ,भाड्यावर देत्यात. हेच्याकडं काय पोत्यानं पैसा येतोय, गटारातला पैसा रं. मग…
Read More...

महाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं ! 

धों.म. मोहिते त्यांचं नाव. मोहित्याचे वडगाव हा त्यांचा पत्ता. जिल्हा सांगली. विशेष ओळख म्हणजे ते क्रांन्तिसिंह नाना पाटलांच्या ‘तुफान सेने’त कॅप्टन होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मोहित्याच्या वडगावचे ते सरपंच होते. मुक्त पत्रकार, लेखक, आणि…
Read More...

सांगलीत पोरं भाड्यानं मिळत्यात हि झलक, खरं कांड माहित झालं तर बत्यागुल होतील.

आवों कभीं हवेलीपैं !!! याच चालीत वाचा आवों कभीं सांगलीमैं !!!! तुम्ही सांगलीच हाय काय. असाल तर है आर्टीकल तुमच्या भावनांची संतुष्टी करणार हाय. आणि नसलात तर तुम्हाला कसतर वाटल. कसतर म्हणजे कस ?  तर चौदाच्या अगोदर जस महाराष्ट्राला…
Read More...

सगळं ठिक चालू होतं, पण एके दिवशी ती ‘जेवलो’ म्हणाली आणि…. 

फेसबुक मेमरीनं सगळ्यांच भलं केलं आहे. सकाळी फेसबुक मेमरी दिसते आणि आपण त्या जगात जातो. फेसबुकचं पाच-सहा वर्षांपुर्वीच ते जग. तेव्हा आपल्या फ्रेंन्डलिस्टमध्ये साताऱ्याची ‘परी’ होती, आई वडिलांची लाडकी ‘सोनू’ होती. थेट ब्राझीलमधून आपल्याशी…
Read More...

शेक्सपियरने झपाटलेलं गाव..

"मी पानपट्टीवाल्याकडे सिगरेट मागितली तर त्यान शेक्सपियर समजावून सांगितला. कटिंगवाल्यानं मला ग्रीक फ्रेंन्च नाटकांचा इतिहास सांगितला. पंक्चरवाला कालिदासावर बोलत होता" कर्नाटकातल अस एक गाव जिथ घराघरात शेक्सपियर आणि कालिदास राहतो. लोक…
Read More...