आफ्रिकन म्हणून चेष्टा होणारे सिद्दी भारताला ऑलिंपिकमध्ये गोल्ड मिळवून देतील?

आपले इंडियन प्लेअर ऑलंपिक मध्ये मेडल मिळवायला खूप कमी पडतात. कोण म्हणत आपल्या खेळाडूंकडे पैसा नाही. पण पैसा तर आफ्रिकन देशांकडे पण नाही तरी त्यांच्याकडे ढिगानं मेडल्स आहेत. कोण म्हणत ते ना अंगापिंडाने तगडे असतात. शेगावच्या गजानन महाराजांची…