कोरोनाला घाबरून गावी यायचं म्हणून भरती झालो नव्हतो, अगदी शेवटपर्यन्त लढणार..
पोलिस भरती होताना शपथ घेतलीये.. मग आत्ता कोरोनाला घाबरुन सुट्टी काढुन घरी गावाला का जायचं. घाबरुन गावीच यायचं होतं तर मग मी भरती का झालो?
उलट हीच वेळय. लढायचं..ते ही शेवटपर्यंत
फोनवरील PSI किरण पिसाळ यांचा हा संवाद ऐकुन मी क्षणभर स्तब्ध…