स्वतःच करियर मागं पडलं पण तुपरोटी खाऊन जाड झालेल्या पोराच्या हातात भाला सोपवला..

हरियाणातील खांदरा गावाचा तो रहिवासी. हे पानिपत मधलं गाव. इतिहासातील तीन ऐतिहासिक लढाया झाल्या ते पानिपत. त्या मातीने युध्दातली धुमश्चक्री अनुभवलेली. घोडदळ, पायदळ, हत्तीदळ यांच्या पायदळी तुडवलेली ती भूमी. तलवार आणि भाला ही त्या युद्धात…
Read More...

वडिलांनी केलेली मेहनत आज ऑलिम्पिक गाजवणाऱ्या रविकुमारच्या कामी आलीय.

रविकुमार दहिया या नावाचा डंका सध्या टोकियोमध्ये वाजतोय. कोण हा रवीकुमार? पुरुषांच्या 57 किलो गटाच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारून त्याने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातल्या नहरी गावातला हा एक…
Read More...

लोव्हलीनाला घरी मुलगा नसल्याचं शल्य कायमचं खोडून काढायचं होतं..

आसामच्या गोलघाट जिल्ह्यात टिकेन आणि मामोनी बोर्गोहेन हे जोडपं राहायचं. लीचा व लिमा या दोन मुली झाल्यानंतर तिसरीही मुलगी झाली. ती लोव्हलीना. बारमुखिया गाव तसं छोटं. त्यामुळं गाव एकमेकांच्या अगदी जवळ आहे. मुलगा नाही म्हणून हळूहळू हिणकस…
Read More...

ऑलिम्पिक पदक पटकावल्यावर त्याने कट्टर दुश्मन इस्रायलचे आभार मानलेत

आज गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक मध्ये सईद मोलाईने पुरुषांच्या ज्युदो कुस्तीत ८१ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. तो मूळचा इराणचा नागरिक, पण खेळला मंगोलियाच्या ध्वजाखाली आणि आभार मानले कुणाचे तर इराणच्या कट्टर दुश्मनांचे इस्रायलचे.  त्याने…
Read More...

पन्नाशीत असतानाही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली होती…

भारतीय बॅडमिंटन मधील दिग्गज नंदू नाटेकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. गत शतकात सहाव्या सातव्या दशकात भारताला जगाच्या बॅडमिंटन नकाशावर नेणारा हा अवलिया. बॅडमिंटन या खेळाची सारी नजाकत अंगी असलेला हा एक महान खेळाडू.…
Read More...

टोकियो ऑलिम्पिकमध्ये घोड्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले !

माणसात आणि घोड्यात फरक तो काय ? या प्रश्नाचे उत्तर एरवी वेगळे मिळाले असते. टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर याचे उत्तर वेगळे आहे. कोरोनामुळे जपानने टोकियो शहरातचे दरवाजे तमाम विश्वासाठी बंद केले आहेत. ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू,…
Read More...

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी तिच्या ताटातील एक कण उचलला आणि म्हणाले,” पदक हीच मुलगी जिंकणार…

इंफाळपासून शेकडो मैल दूर नोंगपोक काकचींग गाव आहे. त्या गावातील एक दहा वर्षाची चुणचुणीत मुलगी आपल्या मोठ्या भावासोबत लाकडे गोळा करण्यासाठी जायची. सहा भावंडांमध्ये ती सर्वात लहान. तर भाऊ तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता. त्यांने लाकडाची…
Read More...