महाराष्ट्रातला हा शेतकरी खरेखुरे वाघ विहरीच्या मोटेला जुंपून शेती करायचा…
नुकतंच गावागावातं ग्रामपंचायत निवडणुकीचा उडल्याला धुरळा खाली बसला. निवडून आल्याल्या गड्यानी मग सोशल मिडियावर तर तरच फोटू, त्येज्याखाली यिचित्र वळी टाकून धुरळा पाडाय सुरवात किली.
वाघ तो वाघच... मैदान मारलंय वाघान...वाघ एकला राजा...
सोशल…