खरंच UPSC ची परिक्षा रद्द होणार का? वाचा..
बोलभिडू, आपले अनेक वाचक तुमच्यासारखेच मृगजळामागे लागलेले असतात, लॉकडावूनच्या अगोदरचे मृगजळ वेगळे आणि लॉकडावून मधील वेगळे...!!!
पण एक लोकसंख्या आणि तीही भारीभक्कम आहे ती म्हणजे स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणारी...!!! जी साहेब होणार असते…