बलुतं आणि आपण.
दया पवारांच्या बलुतं या आत्मकथनाचे आणि माझे जन्म वर्ष एकच, यंदा बलुतंला चाळीस वर्ष पूर्ण होतायेत. मी यत्ता नववीत असताना पहिल्यांदा बलुतं वाचायला हाती घेतलं. वडील महानगर पालिकेत गटार साफ करणारे बिगारी या हुद्द्यावर काम करणारे, पण जागृत…