भारत गणेशपुरेंच्या दूसऱ्या लग्नाचा व्हिडीओ बोलभिडूच्या ताब्यात –

चला हवा येवू द्या फेम भारत गणेशपुरे दूसरं लग्न करत आहेत. खास जवळच्या लोकांना निमंत्रण देखील देण्यात आल आहे. कोण आहे ती जोडीदार पहा या व्हिडीओत.

 

 

 

 

भारत गणेशपुरे कोणाशी दूसरं लग्न करतोय ते समजलं का ?

त्याच्याच पहिल्या बायकोशी. पहिल्या बायकोशी पुन्हा लग्न करण्याची रोमॅंन्टिक आयड्या डोक्यातून आणल्याबद्दल भिडू भारत गणेशपुरेच अभिनंदन !!!

त्याच्या नव्याने फुलणाऱ्या जून्या संसारास शुभेच्छा !!!