पैसे वसूल करणारा फोन कुठला ? Pixel 7 Pro की iPhone 14 Pro…

मित्रानं आयफोन घेतल्यावर काय भावा किडनी कुठंय ? हे असले फालतू जोक मारण्याचे दिवस आता गेले. नवा आयफोन येतो तेव्हा त्याचा इव्हेन्ट होतो, बड्डेला कापत नसली तरी आयफोन घेतल्यावर पोरं फिक्स केक कापतात. आयओएस म्हणजे काय माहीत नसलं तरी खिशातून तीन कॅमेरे डोकावत असतात. मग विषय असा होतो की, याचं त्याचं बघून सगळीच जनता आयफोन घेती.

मग एक दुसरी कॅटेगरी असते, प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्यांची. हे गडी आयफोनची मापं काढतात आणि गुगल पिक्सल वापरुन त्याचं गुणगान करतात.

तिसरी कॅटेगरी असते ज्यांच्याकडं असतोय रेडमी, पण पैशे आल्यावर पिक्सल घ्यायचा की आयफोन याचा विचार करुन ठेवणं मस्ट असतंय. आता सध्या आयफोन १४ प्रो आणि पिक्सल ७ प्रो या दोन फोनची खतरनाक चर्चा चालू आहे. शौकीन माणसं हे फोन घेण्यासाठी फिल्डिंग लावतात, पण त्याआधीच फोन आऊट ऑफ स्टॉक होतोय. याच निमित्तानं जाणून घेऊ की, पिक्सल आणि आयफोन यांच्यात फरक काय असतो आणि पैशाचं चीज कशामुळं होतंय ?

Leave A Reply

Your email address will not be published.