बॉयकॉटच्या रडारवर आलेला ब्रह्मास्त्र सिनेमा हिट ठरलाय की फ्लॉप ?

बॉलिवूडचा या वर्षातला मोस्ट अवेटेड चित्रपट ब्रह्मास्त्र ९ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. कोरोनामुळे या चित्रपटाला अनेक वेळा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आणि जेव्हा परिस्थिती थोडी चांगली झाली, तेव्हा ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरु झाला.

बॉयकॉटमुळे लाल सिंग चड्डा चित्रपटाचं जे झालं त्यावरून ब्रम्हास्त्रचं काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 

रणबीर कपूर,आलीया भट, नागार्जुन ही स्टारकास्ट, अयान मुखर्जीचं दिग्दर्शन, करण जोहरचं प्रोडक्शन आणि महत्वाचं म्हणजे साऊथ सुपरस्टार चिरंजीवी, ज्युनिअर एनटीआर, एसएस राजामौली यांनी दिलेला सपोर्ट यामुळे रिलीजनंतर आलेल्या बातम्यांमधून ब्रम्हास्त्र सुसाट चालल्याचं काहीजण म्हणत आहेत तर काहीजण चित्रपटाला सुपर फ्लॉप म्हणत आहेत.

म्हणून नक्की काय सुरु आहे? चित्रपट फ्लॉप ठरतोय का हिट? या पिक्चरनं आतापर्यंत कमाई किती केली आहे ? हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया…

हे ही वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.