सौरव गांगुलीच्या जागी जय शहा बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात का ?

आमचा एक दोस्त ए. गडी अजिबात क्रिकेट बघत नाय, म्हणजे ठरवून क्रिकेट दाखवायचं म्हणलं तरी नाय. पण हाच गडी चोरुन चोरुन जुन्या मॅचेसचे व्हिडीओ बघताना घावला, व्हिडीओ बघायचं कारण एकच होतं… त्या मॅचमध्ये गांगुली होता. सौरव गांगुली म्हणजे या भावाचा जीव की प्राण. गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाला याचा आनंद खुद्द गांगुलीला झाला नसेल, तेवढा याला झाला होता. त्याला सकाळ सकाळ बातमी दिली, म्हणलं भावा कोर्टाचा निर्णय आलाय आता गांगुली बीसीसीआयमध्ये राहत असतोय. फक्त अध्यक्ष म्हणून जय शहा येऊ शकतात बघ.

तो गडी खवळला, त्यानं एकच प्रश्न विचारला, जय शहा आणि क्रिकेटचा काय संबंध ? 

आता प्रश्न डीप होता आणि हा प्रश्न पडणारे भिडूही अनेक, त्यामुळं आजचा विषय हाच जय शहा क्रिकेटमध्ये कसे आले ? आणि ते बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात का ?

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.