सतत चर्चेत असणाऱ्या नवनीत राणा यांच्या या २१ अनपेक्षित गोष्टी माहिती आहेत का ?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता ब्रेकनंतर पुन्हा बातम्यांमध्ये आल्या आहेत. कारण आहे अमरावतीमध्ये लव्ह जिहादचा आरोप करत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घातलेला राडा. एवढं सगळं करूनही त्यांचा या आरोपाचा बार फुस्काच निघाला आहे कारण ज्या मुलीला पळवून नेल्याचा आरोप होत होता. त्याच मुलीने आपण घरच्यांच्या त्रासाने पळून गेल्याचं म्हटलं आहे. मात्र या आणि अशा अनेक राड्यांमुळे आज नवनीत राणा हे नाव घरोघरी पोहचलं आहे.

अगदी दहावीच्या परीक्षेत जसं नवनीतचं २१ अपेक्षित यशाची ग्यारंटी देत होतं अगदी तसंच या नवनीत राणा यांच्या आयुष्यात घडलेल्या किंवा घडवून आणलेल्या घटनांनी नवनीत राणा नेहमीच चर्चेत राहिल्या.

बघूया या एकवीस घटना कोणत्या होत्या ते पाहुयात व्हिडिओमधून 

 

Leave A Reply

Your email address will not be published.