Browsing Category

Featured

Featured posts

३३५ जणांनी वापरलेल्या ऍपने ५ लाख भारतीयांचा फेसबुक डाटा कसा चोरला त्याची ही गोष्ट

२१ मार्च, २०१८. भारताचे तत्कालीन कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी एक अत्यंत खळबळजनक गोष्ट जाहीरपणे सांगितली. ते म्हणाले, आम्हाला गरज वाटली तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारतात चौकशीसाठी बोलू शकतो. फेसबूकचे मालक असलेले झुकरबर्ग…
Read More...

राम मंदीराच्या नावाने तुमची फसवणूक तर होत नाही ना.? जाणून घ्या वर्गणी कोणाला द्यावी..?

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशभरात राम मंदिर उभारण्यासाठी विविध पातळींवर काम सुरु झाले. मागच्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा भूमिपूजन समारंभ देखील पार पडला. त्यानंतर आता मंदिराच्या प्रत्यक्ष…
Read More...

टीव्हीवर शेअर मार्केटचे सल्ले देत या भिडूने स्वतःचा पण डाव साधला

हर्षद मेहताची सिरीज येवून गेल्यापासून शेअर मार्केटला चांगलं मार्केट आलं. नवीन - नवीन पोरं तिकडं वळायला लागली. त्यातूनच शेअर मार्केट बद्दल सल्ले ऐकण्यासाठी दिवसभर टीव्हीपुढं बसायला लागली. यात प्रसिद्ध सीएनबीसी चॅनेलचा एक 'शो' हमखास बघितला…
Read More...

हे १७ जण ग्रामपंचायतीतून पुढे आले आणि राज्याचे नेते बनले

सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचं वातावरण आहे. काही बिनविरोध झालेत तर जिथं मतदान आहे तिथं प्रचाराने पण चांगलाच जोर धरलाय. लवकरच मतदान होऊन गावचे नवीन कारभारी सत्तेवर येतील. तेव्हा ते काहीसे ऐटीत चालू लागतील. पण त्यांच्या या चालण्याला…
Read More...

शेतकरी कर भरत नाही असं वाटत असेल तर आधी हे वाचा.

देशाच्या राजधानीत सध्या शेतकरी आंदोलनाचे वारे वाहतायत. कृषी कायदे रद्द करण्यासह आपल्या विविध मागण्या घेवून पंजाब - हरियाणाचे हजारो शेतकरी मागील आठवड्यात दिल्लीत दाखल झाले आहेत. देशभरातील विविध संघटना त्यांना मदत करण्यासाठी पुढे झाल्या.…
Read More...

जगात सर्वाधिक पुस्तके लिहण्याचा रेकॉर्ड या मराठी लेखकाच्या नावावर आहे.

आचार्य अत्रे शाळेतील मुलांना शिकवत असत त्यावेळीचा एक किस्सा सांगितला जातो. अत्रे लहान मुलांना विचारतात गीतारहस्य कोणी लिहले? तेव्हा लहान मुले म्हणतात, बाबुराव अर्नाळकर. रहस्यकथा आणि बाबुराव अर्नाळकर हे जुन्या काळाच समीकरण होतं.…
Read More...

गुळाला दर मिळाला नाही म्हणून तात्यासाहेब कोरेंनी ऊस पेटवून दिला होता.

तात्यासाहेब कोरे हे नाव पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी सहकार चालवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. वारणा खोऱ्यातील शेतकऱ्याच्यात खऱ्या अर्थाने सोन पिकवनारे तात्याच आहेत. तात्यासाहेब कोरे यांचं गाव पन्हाळ्याजवळील कोडोली, तात्यासाहेब  प्रगतशील…
Read More...