या मुलीने आपल्या बॉयफ्रेंडसाठी असे कुठले नियम बनवले ज्यामुळे तिने बनवलेली लिस्ट वायरल होतीये.

प्रेम हा नेहमीच चांगला अनुभव मनला जातो. पण समजा ते जर प्रमाण पेक्षा जास्त व्हायला लागलं कि मग त्यात असणाऱ्या पार्टनर्स ची घुसमट व्हायला लागते. प्रेम करणाऱ्या प्रेमिकांमध्ये अलिखित असे काही नियम असतात. जे  दोघांकडून निभावले जावेत अशी अपेक्षा असते.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक नियमांची लिस्ट वायरल होत आहे. हि नियमांची लिस्ट एका मुलीने आपल्या बॉयफ्रेंडसाठी बनवली होती. आणि त्यात २२ असे काही नियम लिहिले आहेत. जे कोणत्याही माणसाकडून फॉलो करणे अवघड आहे.

या नियमांपैकी कोणते नियम लोकांनी पाळले पाहिजेत किंवा नाही ते नियम वाचल्यानंतर आपल्याला कळेल.

आपल्या बॉयफ्रेंडसाठी बनवलेल्या कठोर नियमांची लिस्ट एका कारमध्ये सापडली आहे. जी कार काही दिवसानपूर्वी विकली होती. कार विकत घेणाऱ्या माणसाला हि लिस्ट त्या कार मध्ये सापडली. आणि त्याने ती सोशल मीडियावर शेयर केल्यानंतर खूप वायरल होत आहे. डेटिंग च्या या लिस्ट ला बघून जो तो आपल्या पद्धतीने स्टोरीस बनवत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे कि या कठोर नियमांना कोण फॉलो करणार. पण या लिस्टला पहिल्यानंतर आपण असा अंदाज लावू शकतो कि प्रेमाच्या नात्यात विश्वास आणि असुरक्षिततेची भावना माणसाला काय काय करायला लावेल हे सांगता येत नाही.

लिस्ट संदर्भात लोक सोशल मीडियावर असं काही बोलायला लागले आहेत.

मिनिटात आला पाहिजे रिप्लाय

ती कधीही त्याचा फोन चेक करू शकते. असा मुलीने त्याच्या बॉयफ्रेंडसाठी अजून एक नियम बनवला आहे. २२ नियमांमधील एक नियम असा पण आहे. ज्यात तिने सांगितलं आहे कि तिने  मॅसेज केल्यानंतर १० मिनटात त्याने तिला रिप्लाय दिला पाहिजे. तसच आपल्या गर्लफ्रेंडच्या परवानगी शिवाय तो दारू हि पिवू शकत नाही.

बहुतेक मुलगा धोका देत असावा

सोशल मीडियावर असं हि बोललं जातंय कि तो मुलगा तिला फसवत असेल म्हणून तिने एवढे कठोर नियम बनवले असणार.

काहींच्या मते हे प्रेम नसून आपल्या पार्टनर वर अत्याचार करणारे आहे. प्रेमात एकमेकांना समजून घेतले जाते. पण या लिस्ट नुसार तर हे जल तर नाही ना असं हि म्हंटल जातंय. काहींच्या मते तो मुलगा हे वाचून आता पर्यंत पळून गेला असेल. पण काही काळानंतर ज्या माणसाने हि पोस्ट ट्वीट केली होती ती त्याने नंतर डिलीट करून टाकली.

1 Comment
  1. Dnyandev says

    I am perfect with this criteria

Leave A Reply

Your email address will not be published.