तर कोहिनूर हिरा शनिवारवाड्याची शान वाढवत असता…
हातात पाच दगड घ्या. पुर्ण ताकद लावून एक दगड डाव्या बाजूला फेका. दूसरा उजव्या बाजूला. तिसरा समोरच्या बाजूला, चौथा मागच्या बाजूला. आणि राहिलेला पाचवा दगड वरती आकाशात फेका. पुर्ण ताकद लावून फेका. हे दगड जिथपर्यन्त गेले त्या जागेला सोन्यानं भरा..
या सोन्याची जेवढी किंमत असेल तेवढीच किंमत असेल कोहिनूर हिऱ्याची.
कोहिनूर हिऱ्याची किंमत सांगताना शूजा शहा दुर्राणीची बायको वफा बेगमने केलेला हा उल्लेख. बाबरनामा मध्ये बाबर कोहिनूर किंमत सांगताना लिहतो. संपूर्ण पृथ्वीवर असणाऱ्या लोकांच्या एक दिवसाचा संपूर्ण खर्च असेल तितकीच किंमत या कोहिनूरची आहे. कोहिनूर सापडला भारतात आणि त्यानंतर वेगवेगळ्या देशांचा प्रवास करत हा हिरा इंग्लंडला पोहोचला. पण एक अशी संधीही चालून आली होती, जेव्हा हा कोहिनूर हिरा मराठ्यांकडे असता…
ही गोष्ट कोहिनूर हिऱ्याची…
हे ही वाच भिडू:
- राणी एलिझाबेथच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये झेंडा ते नोटा अशा बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत…
- महाराणी एलिझाबेथ यांच्या पाठीमागे प्रिन्स चार्ल्सला किती संपत्ती मिळणार आहे ?
- टिपू सुलतानची तलवार भारतात परत येतेय मग शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार का नाही?