आपल्या देशाला इंडिया, भारत, हिंदुस्थान एवढी नावे कशी पडली ?
जगातला कोणताही देश घ्या, कोणत्याही देशाला तीन नावं आहेत किंवा त्याही पेक्षा अधिक नावं आहेत ही गोष्ट तशी दुर्मिळच आहे. पण या exceptional गोष्टीत आपला भारत देश मात्र आहे. आपल्या देशालाच किती नावं आहेत बघा ना.. म्हणजे भारत, इंडिया, हिंदुस्तान. पण कशी? आपल्या देशाला इतकी नावं मिळाली कशी आणि दिली कोणी दिली.
तुम्हाला हिंदुस्तान, भारत, इंडिया ही नावं तर माहीत आहेत पण तुम्हाला हे माहितीये का, की सुमारे २ हजार वर्षांपूर्वी पर्शियन लोकं आपल्या देशाला हिंदूष म्हणायची, चायनीज लोकं शेन थू म्हणायची आणि रोमन लोकं इंडिया म्हणायची. भारताच्या नावामागचा इतिहास जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लिक करा.