एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर दिसलेले जयदेव आणि स्मिता ठाकरे मातोश्रीपासून कसे दुरावले…

सिंहासन सिनेमातला एक अजरामर डॉयलॉग आहे, ‘सगळ्या असंतुष्टांचं सगळ्या असंतुष्टांशी थोडा थोडा वेळ जमतं’ हा डॉयलॉग आठवण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बीकेसी मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित असलेले ‘ठाकरे’. शिवसेना कुणाची, विचारांचे वारसदार कोण, कुणी कुणाचा बाप चोरला या सगळ्या गोष्टी चर्चेत असताना, बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र जयदेव ठाकरे, सून स्मिता ठाकरे आणि नातू निहार ठाकरे यांनी शिंदेंच्या मेळाव्यात अगदी स्टेजवर उपस्थिती लावली.

आता सुरुवातीचं वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे मुद्दे वेगवेगळे असले तरी एकनाथ शिंदे, जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्या नाराज किंवा असंतुष्ट असण्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंनाच जबाबदार धरण्यात आलं. 

आता एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं तर आपल्याला माहित आहेत, पण जयदेव आणि स्मिता ठाकरेंचं मातोश्रीशी आणि पर्यायानं उद्धव यांच्यासोबत कसं बिनसत गेलं ? हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ शेवटपर्यंत बघा…

 

Leave A Reply

Your email address will not be published.