रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्याचे घरगुती उपाय, वाचा आणि शेअर करा.

कमी प्लेटलेट्स हा आरोग्याशी संबंधित आजार आहे. ज्यात आपल्या रक्त प्लेटलेट सामान्य पेक्षा कमी असतात. प्लेटलेट्स रक्त पेशींना मध्ये सर्वात लहान घटक असून तो लाल आणि पांढऱ्या पेशींच्या तुलनेत खूपच लहान असतो. ते रक्त मध्ये क्लॉट बनवण्यास मदत करतात आणि मार लागल्यानंतर शरीरातील कमी रक्ताच्या प्रमाणाला रोखण्याचा काम करतात.

५ ते ९ दिवसाच्या कालावधीसाठी आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्स असतात.

प्लेटलेट कमी होण्याची कारण: 

प्लेटलेट्स कमी हि एक गंभीर समस्या असून जर ते कमी झाले तर शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. आणि माणसाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

प्लेटलेट कमी होण्याची दोन कारण असू शकतात.
१) एकतर ते नष्ट होत असावेत.
२) त्यांची निर्मिती होणं थांबलं असेल.

एनिमिया, वायरल इन्फेक्शन, ल्युकेमिया, कोमोथेरपी, मद्यपानाचे अति सेवन आणि व्हिटॅमिन १२ ची कमतरता या कारणांमुळे प्लेटलेट्सची निर्मिती कमी होते. हृदयाच्या ऑपरेशनमुळे किव्हा कॅन्सरमुळे प्लिहा मध्ये प्लेटलेटचे कमी प्रमाण. स्वास्थाशी संबंधित समस्या जशा आईटीपी, टीटीपी, रक्तामध्ये जिवाणूंचे संक्रमण, औषध आणि ऑटोइम्यून या रोगामुळे प्लेटलेट तुटणे.

कमी प्लेटलेट्स ची काही लक्षण. 

थकवा, कमजोरी, एखाद्या जखमे मधून कगहूप काळापर्यंत रक्तस्त्राव होणे, त्वचेवरील डाग, लघवी किंवा हातून रक्तस्त्राव होणे. पण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करून आणि काही घरगुती उपाय करून आपल्याला प्लेटलेट काउंट वाढवता येऊ शकतो.

१) पपई आणि पपईचे पान. 

पपई आणि पपईचे पण खाल्याने कमी झालेल्या प्लेटलेट वाढवण्यास मदत होते. २००९ मध्ये एशियन इन्स्टिटयूट ऑफ सायंन्स अँड टेक्नॉलॉजी, मलेशिया कडून करण्यात आलेल्या एका प्रयोगानंतर सांगण्यात आलं होत कि, आपण रोज पिकलेल्या पपईचे सेवन करू शकतो आणि दररोज एक ग्लास पपईच्या पानांचा रस पिवू शकता. आणि त्यात थोडा लिंबूचा रस हि टाकू शकता.

२) भोपळा आणि त्याच्या बिया. 

भोपळ्याचे पोषक तत्व प्रोटीन निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. जे प्लेटलेट च्या निर्मितीसाठी खूप गरजेचे आहे. भोपळ्या मध्ये असणारे व्हिट्यामिन प्लेटलेट वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे भोपळा आणि त्याच्या बियांचे नेहमी सेवन केल्याने आपल्या प्लेटलेट काउंट वाढण्यास मदत होते.

३) लिंबूचा रस. 

लिंबूमध्ये व्हिट्यामिन ‘सी’ चे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीरात त्याचे प्रमाण वाढते. व्हिट्यामिन ‘सी’ प्लेटलेट काउंट चांगला करण्यासाठी मदत करतो. तसेच वित्तमं सी मुळे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो, जो बदल्यात प्लेटलेट्सच्या मुक्त कणाकडून होणाऱ्या नुकसानी पासून वाचवण्यास मदत करते.

४) आवळा. 

आवळ्यामध्ये सुद्धा व्हिट्यामिन सी चे प्रमाण भरपूर असते. आणि लिंबूकडून होणारे सगळे लाभ देतो. आवळ्या मध्ये अँटीऑस्किडेंट जास्त असते जे खूप साऱ्या प्लेटलेट्स कमी करणाऱ्या आजारांना रोखण्याचे काम करतो.

५) गव्हाची पात. 

इंटरनॅशनल जर्नल ऑफ युनिवर्सल फार्मेसी अँड लाईफ सायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात सांगितलं होत कि व्हीटग्रास  गहूचे पात प्लेटलेट्सचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करते. असं होत कारण आपल्या शरीरात असणाऱ्या हिमोग्लोबिन अणू प्रमाणे अणूंच्या संरचने सोबत क्लोरिफिल मध्ये व्हिटग्रास अधिक प्रमाणात असतो. त्याच्या पासून होणाऱ्या परिणामांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यात थोडं लिंबूच रस मिसळून घेतलं तरी चालते. व्हिट्यामिन सी एक पोषक तत्व आहे जे लोह सोबत स्वतःला बांधून अवशेषाला वाढवतो. तसेच केमिकल कंपॉन्ड ला रोखण्याचे काम करते.

७) कोरफड चा रस.

कोरफड रक्ताचे शुद्धीकरण करण्याचं काम करतो. रक्त प्रवाहाला रोकण्याचं काम हि कोरफड करते. या सगळ्यामुळे रक्त प्लेटलेट मध्ये वाढ होते आणि कमी प्लेटलेट्सच्या समस्येवर प्रभावी उपाय करते.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.