साधे शूज नसणारी टीम, पाकिस्तानला हरवण्यापर्यंत कशी पोहचली ?

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वेची मॅच झाली, पाकिस्तान मॅच मारणार हा अनेकांचा अंदाज चुकवत झिम्बाब्वेनं खतरनाक विजय खेचून आणला. मॅच झाल्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाला एक प्रश्न विचारण्यात आला, ‘तुला असं कधी वाटलं की मॅचचा रिझल्ट तुमच्या बाजूनं लागू शकतो ?’ यावर सिंकदर रझाचं उत्तर होतं, ‘मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधीपासूनच.’

 अंडरडॉग असलो तरी आपण जिंकू शकतोच, हे झिम्बाब्वेच्या प्लेअर्सच्या डोक्यात फिट बसलं होतं आणि त्यांनी याच आत्मविश्वासाच्या जोरावर पाकिस्तानला हरवलं. आता सेमीफायनलच्या शर्यतीत आलेल्या झिम्बाब्वेचा मागच्या काही वर्षातला प्रवास, त्यांच्यासाठी बादशहा ठरत असलेला सिंकदर रझा आणि पाकिस्तानचे सेमीफायनल गाठण्याचे चान्सेस कितपत आहेत, या सगळ्याबद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…

Leave A Reply

Your email address will not be published.