भारतातले डॉलर संपत चालले ? त्याचे परिणाम काय होणार
रशिया आणि युक्रेन मधील युद्धाला सुरुवात होवून जवळपास ७ महिने होत आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ ला दोन देशात युद्धाला सुरुवात झाली होती. या युद्धामुळे जगभरातील सर्व प्रमुख देशांच्या समोरील आर्थिक आव्हान गंभीर होत चाललं आहे.
अन्नधान्य पुरवठा घटलाय आणि महागाई जास्त झाली आहे. भारताला स्वस्तात क्रूड ऑइल मिळालं खरं पण एक मोठा तोटा झालाय ज्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. मात्र याची कुठेच चर्चा होतांना दिसत नाही.
युद्ध सुरु झाल्यापासून भारताचा फॉरेक्स रिजर्व्ह (परकीय चलन) सातत्याने कमी होत आहे. आरबीआयच्या विकली स्टॅटिस्टिक सप्लिमेंट नुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारताचा फॉरेक्स रिजर्व्ह ६३३ बिलियन डॉलर होता. आता ५५०.८ बिलियन डॉलर एवढा कमी झाला आहे. याअगोदर २०२० मध्ये सर्वात कमी म्हणजे ५८० बिलियन डॉलर पर्यंत कमी झाला होता. पण आता हा आकडा आता त्यापेक्षाही जास्त खाली घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
फॉरेक्स रिजर्व्ह नेमका का कमी झाला, तो कमी झाल्याने काय परिणाम होतील माहिती करून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या.