महाराष्ट्र्र सर्वात पुढे आहे पण गुजरातचा वेग पाहिला तर हे स्थान कायम राहणार नाही

बांधाला बांध लागला तर भांडण ही होणारच. मग भावकी असो नाहीतर राज्य असोत. पण आपला शेजारी असणारा गुजरात नेहमीच आपला लाडका राहिलेला आहे. कारण महाराष्ट्र गुजरातच्या वाटणीत मुंबई महाराष्ट्राकडे आली. गुजराती लोकांचा हा राग कधीतरी उफाळून येतच असतो. आत्ताही तसच झालय, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प बाहेर गेला याहून अधिक राग तो गुजरातला गेला याचा आहे…

एकाच तारखेला एकाच मुहूर्तावर जन्माला आलेल्या या दोन राज्यांची तुलना तर होणारच, आज आपण हीच तुलना करणार आहोत आणि समजून घेणार आहोत महाराष्ट्र पुढे आहे की गुजरात पुढे आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिककरून सविस्तर जाऊन घ्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.