HOME ALONE : पाचवीच्या मुलाने होम अलोन या सिनेमावर लेख लिहलाय

सर्वात कमी लेख होम अलोन या सिनेमावर आले. पण भारी गोष्ट अशी की या सिनेमावर पाचवीत शिकणाऱ्या शुभंकर जगताप याने लेख लिहला.

हा लेख तुम्ही त्याच्याच शब्दात वाचावा म्हणून त्याने पाठवलेले फोटो इथे देत आहोत. वाचण्यास अडचण होत असेल तर तोच लेख त्याच्याच भाषेत खाली लिखित स्वरुपात देखील देण्यात आला आहे.

१. शुभंकर जगताप ( इयत्ता ५वी) यांचा लेख 

होम अलोन 

8c648710 7ea8 4c90 a356 c345c5891a64

cc2755c5 1a8b 4069 8cb8 329d776da07c

होम अलोन हि मुवी एका मुलावर आहे ज्याला त्याचे घरचे विसरुन ट्रिप वर निघाले असतात ते तो काई वेगळ समजुन मजा करत असतो तस मिही त्याच्या जागेवर तेच केल असत मि तर माझ घर जागेवर ठेवल नस्त जर हा प्रसंग भारतात झाला असता एचात भारताचे चोर कशे वाटले असते जर हि मुवी भारतात बनवली असती तर हि अजून भारी झाली असती.

भारताच्या मुलांना एचात खोप डोकं आहे. त्या मुलाला जे गोष्टी वापरले ते भारतातले मुलं कुठुन आणणार ते फक्त गावगोळा करुन आणणार भारतातील मुलं खुर्ची खाली लपून बसणार नाही त्या चोराच्या डोक्यात खुर्ची घालतिल. मला हि मुवी आवडली कारण तो मुलगा खुप भारी होता. तो मुलगा चपळ होता. म्हणुन मला हि मुवी आवडली.

जर मी त्या मुलाच्या जागी असलो असतो तर त्या चोरांच काही खरं नव्हतं. मित्यांना सोडलं नसतं.

खरतर भारतातील मुलांनी हेच केल असत. भारतातील पालक मुळीच रडत बसले नसते.

ते फोनवर म्हणाले असते,

पाच दिवस थांब आम्ही येवू नंतर आधि पुलीसांना फोन कर आणि डबे उघड बघ जरा पोहे असतील खा बनवुन नसतील तर रहा तसाच.

मला या मुवीत खूप हसु आले आणि त्या मुलाचा आणि त्या चोराचा अभिनय आवडला म्हणून मला ही मुवी आवडली.

  •  शुभंकर जगताप

२. रोहन शिरोळे यांचा लेख. 

होम अलोन, खूपच छान चित्रपट, खूप लहान पणी पहिला होता. पण त्याची गोडी  अजूनही तशीच आहे, कलाकार चे नाव आठवत नाही, पण ख्रिसमस ला घरातील सर्व जण जातात, आणि आपला एकटा बच्चा घरी राहतो. मग येतात दोन जण, एक टाकला आणि दाढीवाला, चित्रपटात एक खूप सुंदर, भाग आहे, दूदर्शनवरील एक चित्रपट चालू असतो, आणि आपला बच्चा, आवाज वाढवून त्यांना पळवून लावतो.

आणि शेवटचे दहा मिनिट तर अप्रतिम, नंतर चित्रपटाचे पाच की सहा भाग आले,मला अजूनही आठवते की, त्याची सीडी  आणली होती, ती पण तीस रुपये भाडे देऊन परत वर १०० रुपये अडवन्स देऊन, त्या एका घरातील तो बच्चा, त्याची प्लॅनिंग, आणि काय काय करामती केल्या आहेत त्याने ,मानले पाहिजे त्याला, payranvar कलर संडणे, मग नंतर फेविकल लावणे आणि त्यांचे एकमेंकवर पडणे, हे सर्वच हसून हसून मुरकुंडी वालयला भाग पाडतात.

पहिल्यांदा स्टार मुविज चॅनल वर पाहिलं होतं, समजत काही नवते पण तरी देखील फक्त scene बघून, समजला होता, तसे पण त्या वेळी इंग्लिश चितपट पाहणे म्हणजे खूप. अवघड काम, but mala ajun hey समजले नाही, एवढे बाच्चे कंपनी त्यांच्या घरी आलीच कशी,आणि परत याला घरी विसरलात आणि खूप उशिरा समजते की हा, कुठेतरी गेला आहे, मग शोधमोहीम, पण आपल्या बाच्चला काही फिकीर नाही, स्वावलंबी राहणे त्याच्या रक्ताचा असते, कसला मस्त राहतो, घबराट नाही, आणि वर आईलाच शहाणपणा सांगणार.

अजून एक ही घोस्त अताच समजली की ,त्यातील टाकला हा इतर कुणी नसून आपला बाप कलाकार जो पर्सी होता. ज्याने गुडफेला ज आणि अटच एअरिश मन गाजवला, त्याने मोठा मनाने काम केले आहे.

अजून हि पोस्टर म्हणजे सीडी चे cover आठवते मला, तोंडाचा चंबू केलेला तो , आणि दोन्ही हातानी दबलेले गाल, भयानक गोड दिसत होता तो त्या मध्ये, अता हा चित्रपट प्रदर्शित झाला १९९१ मध्ये.

आणि माझा वाढदवसा पण आहे १९९१ मध्ये, मात्र हा चितरपटही मी पाहिलं असेल ८ ऑर ९ मध्ये असताना, कुठे तरी बलमनात आलेच होते, यार किती माझा आहे या लाईफ मध्ये, आणि या चा दुसरा भागामध्ये आपले दोणुडदा, ऊर्फ  डोनाल्ड ट्रम्प पण होते मने, आता हे मात्र मी गूगल केले बरका, खरचं खुप छान अक्टिंग केली आहे आपला बच्चा अर्थात मावाऊले कल्किन याने, सुरवातीला खूप खुश होतात साहेब मात्र हळू हळू जाणीव होते, आपण एकटेच आहोत, मग लढाई साठी पण तयार होतात साहेब, आणि शेवटी परत आई च्या कुशीत शिरणार  तो गोंडस लहान मुलगा.

एवढे सर्व chitapatcha बहर एकट्याने वाहलय खांद्यावर, बरे झाले bhadipa ने विचारल , या chitapatabaddal, आणि शेवटी नेटफलिक्स चे पण आमिष दाखवले आहे, मानून केली मनाची तयारी आणि लिहून थकवा ५०० शब्दांचा, निबंध, एक दम शाळेतील आठवण झाली, पाहिलं प्रश्न १५ गुणान साठी पाचसे ते सत्से शब्दात निबंध लीहणे, बाकी पण चीता पत पाहिले आहे

मात्र होम अलोन कसा जरा मना जवळचा चित्रपट, into the wild pan latch अप्रतिम आहे, भटकांसाठी एक नो आहे, आणि कास्त अवे तर आपला लाडका आणि काडक टॉम हँक्स, बाकी ट्रॅप पण छान आहे,  आणि मार्टीन तर विचारूच नका, आपला हिरो matt दमण , बाकी कसा तरी निबंध पूर्ण केले आहे.

बघुयात ५०० शब्द होतात का ते, कसे ना मोबाईल वर मराठी टाईप करून मग करणे , खरचं अवघड काम आहे, मात्र ” नेतफलिक्स क्या मोहापायी, फळे रसाळ गोमटी,,, धन्यवाद…

  •  रोहन शिरोळे 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.