Browsing Category

News

ज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय धरायची वेळ आलीय

चायनाला लै टेन्शन आलंय अशी एक बातमी आलीय. त्यांचे लै पैशे अडकलेत पाकिस्तानात. तर त्याच झालंय असं की,  चायना -पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) चं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलंय. आणि असा दावा केलाय पाकिस्तानी माध्यमांनी. तशा…
Read More...

नामग्याल यांनी करुन दाखवलं. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर १९ गावात वीज पोहचली.

जामयांग तसेरिंग नामग्याल... नाम तो सुनाही होगा ? अहो तेच ते भाजप चे युवा खासदार ज्यांनी संसदेत ६ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० वर दिलेल्या एका भाषणामुळे रातोरात सोशल मिडिया स्टार झाले होते. त्यांच्या मतदार संघातून जितकी मतं मिळाली त्याच्या…
Read More...

अख्ख्या महाराष्ट्रात भाई जगताप हे पहिले कामगार नेते आहेत ज्यांना पोलीस प्रोटेक्शन आहे…

मुंबई आणि कामगार चळवळी यांचं जुनं नातं आहे. भारतात कामगारांची चळवळ इथंच सुरु झाली. गेली शंभर वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भाषा बोलणारी, संस्कृती असणारी करोडो जनता पोट भरण्यासाठी  मुंबईत आली. इथल्या कापड गिरण्यामध्ये नोकरीला…
Read More...

आणि राम लल्लाच्या नावावर होणारा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या मुख्य पुजाऱ्याची हत्या झाली

आज तक विश्व हिंदू परिषद के लोगोंने मंदिर में एक माला भी नहीं चढाई। भगवान कीं पूजा अर्चना तक उन्होंने नहीं करवाई। पैसे पर खरीदे गयें साधू जिन्होनें राम शिलाए गुमाई। इन शिलाओंसे उन्होंने अपने मकान बनवाये, राम के नाम पर करोडों रुपये इकाठठा…
Read More...

आणि अण्णा राष्ट्रपती होता होता राहिले..

साधारण २०११-१२ चा काळ. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार सत्तेत होतं. डॉ.मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून दुसरी टर्म होती. या वेळी त्यांचे पाय ओढायला डावे पक्ष देखील नव्हते. चांगलं बहुमत पाठीशी होतं पण तरीही काँग्रेस आघाडी अडचणीत आली…
Read More...

पंडित नेहरू यांच्या अस्थीकलशाच्या तांब्याचे बिल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू ! भारतातील जनतेचं प्रेम यांच्याएवढं इतर कुठल्याच पंतप्रधानांना मिळालं नसेल हे नक्की.. २७ मे १९६४ रोजी पंडितजींचे निधन झाले आणि संपूर्ण देशच दुःखात बुडाला. साहजिकच होतं, त्यांच्या निधनाने भारताचे खूप मोठे भरून न…
Read More...

वैद्यकीय साधनांवरचा कमी केलेला GST फायद्याचं कलम होणार नसल्याचं का म्हंटलं जातं आहे?

कोरोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर एका बाजूला तब्येतीची काळजी तर असतेच पण दुसऱ्या बाजूला खर्चाचा मीटर देखील सुरु होतो. पेशंटच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा नाही असं आपण किती जरी म्हणालो तरी पैशांच टेन्शन येतचं हे वास्तव आहे. हाच…
Read More...

भारतातल्या गुटखा किंगचं भांडण सोडवता सोडवता दाऊद पाकिस्तानचा गुटखा किंग बनला

गुटखा. आज कालच्या पब्लिकला हे सुगंधी आयटम माहित आहे का नाही माहित नाही. पण एक काळ असा होता की तंबाखू विडी सिगरेट व्यसनांमध्ये गुटखा अख्ख्या देशावर राज्य करायचा. गुटखा खरंतर व्यसनी लोकांचं एनर्जी देणारं खाद्य आहे. त्याचे फायदे तोटे गुटखा…
Read More...

शिवसेनेने दिलेल्या शब्दामुळे झहीर खानचं करियर वाचलं होतं.

झहीर खान हा एकमेव खेळाडू असावा ज्याचे सर्वात कमी हेटर असतील. वर्ल्डकपच्या वेळी त्याने केलेली धारदार गोलंदाजी असो किंवा त्याने टेस्ट मध्ये बॉलिंगची केलेली दहशत असो सगळ्या गोष्टींमध्ये झहीर खान अग्रेसर होता. भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाज…
Read More...

नितीन गडकरी भाजप सोडणार होते, वाजपेयींच्या त्या शब्दांनी त्यांना नवं बळ दिलं…

गोष्ट असेल साठच्या दशकातली. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. कधी नव्हे ते वातावरण तापले होते. संघाची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व असावं हि स्वयंसेवकांची फार काळची इच्छा होती. त्या दृष्टीने…
Read More...