Browsing Category

News

अमिताभला मृत्यूने मारलेला पहिला ठोसा !!

मी डबिंग स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होतो. सकाळचे सात वाजले होते आणि अंधेरीमधील एका स्टुडिओ बाहेर मी उभा होतो. स्टुडिओला बाहेरून कुलूप होते आणि तेवढ्यात स्टुडिओ बाहेर गर्दी जमा व्हायला लागली. कारण माझ्या बाजूला दस्तुरखुद्द अमिताभही स्टुडिओ…
Read More...

शहरं ओव्हरफ्लो झाल्यामुळे रिव्हर्स मायग्रेशन होईल..यावरचा प्लॅन ६० वर्षांपूर्वी त्यांनी दिला

१९९०-९१ साली ते भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते नगरसेवक राहिले. ते खासदार राहिले. ते देशाच्या कॅबिनेटमध्ये मंत्री राहिले. राजकारणातील खूर्ची टिकवून बेरजेचं राजकारण केलं असतं तर ते राष्ट्रपती नाहीतर पंतप्रधानदेखील झाले असते, पण…
Read More...

सुरमा भोपाली ही भूमिका करायची नाही म्हणून ते ठाम होते पण तीच आयुष्याची ओळख ठरली

अभिनेते जगदीप याचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. अभिनेते जगदीप म्हणल्यानंतर कोणाच्या सहसा लक्षात येत नाही, पण सूरमा भोपाली म्हणलं की अरे ते शोलेतले काय? असा प्रश्न येणं साहजिक आहे. "मर जा" अस एक वाक्य गझलांच्या कार्यक्रमात दूसऱ्यांना…
Read More...

स्टार्टअपला पाण्यात पहाणाऱ्यांनो, मायलॅब या पुण्याच्या कंपनीचा इतिहास एकदा वाचा.

काय करतो MBA, काय करतो इंजिनिरिंग, काय करतो BCA/BBA, काय करतो MPSC, UPSC आणि त्यानंतर आली पिचर सिरीज. २०१८ पासून सुरू झाला तो स्टार्टअप चा काळ. चार मित्र एकत्र येतात आणि कंपनी उभा करतात. त्यानंतरच्या काळात प्रश्न विचारला जावू लागला काय…
Read More...

जिथं फक्त कुसळं उगवायची अशा माळरानावर त्यांनी सफरचंद उगवून दाखवली आहेत

शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोऱ्या आपण वाचतच असतो. एकरी घेतलेलं ऊसाचं विक्रमी उत्पन्न असो नायतर अचानक सोन्याचा भाव मिळालेलं एखादं पिक असो. मधूनअधून शेतकऱ्यांच्या जिद्दीच्या गोष्टी वाचून समाधान वाटतं.  आजची अवस्था सांगायची तर कोरोनामुळे…
Read More...

प्रियदर्शन आणि राम गोपाल वर्मा या दोन दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री म्हणजे रसिका

कलाकार जेव्हा जग सोडून निघून जातात तेव्हा मागे उरतात त्यांच्या कलाकृती. या कलाकृती पाहून आपल्यातून अचानक निघून गेलेल्या अशा कलाकारांचं महत्व आपल्याला जाणवतं. मराठी सिनेसृष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे, अरुण सरनाईक, स्मिता पाटील या कलाकारांची…
Read More...

सौ साल पहले, यही जग का हाल था…

जगभरात पसरलेल्या त्या महाभयंकर साथीने लाखो लोकांना लागण झाली. तिच्यापासून वाचण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आणि टाळेबंदी हेच मार्ग होते, तेच अवलंबले गेले.  जगभरात बहुतेक ठिकाणची शाळा, रेस्तराँ, मौजमजेची ठिकाणं, दुकानं बंद होती, सार्वजनिक…
Read More...

टिपू सुलतान मरेपर्यन्त राम लिहलेली अंगठी घालत होता

१७९९ साली टिपू सुलतान श्रींगपट्टनम च्या लढाईत मारला गेला. त्याचे मृत शरीर जेव्हा त्याच्या सहकार्यांच्या हाती लागले तेव्हा त्याच्या हातात तलवार तशीच होती. त्याच्या बोटात एक अंगठी होती ज्यावर राम लिहण्यात आलं होतं. ही अंगठी ४१ ग्रॅम…
Read More...

कोरोनामुळे दोन तास बंद झालेलं शेअर मार्केट अंबानीने तीन दिवस बंद पाडून दाखवलं होतं

तारिख होती १८ मार्च १९८२ ची. रोजच्या प्रमाणे शेअर मार्केट सुरू होणार असा अंदाज होता. तेव्हा कोणाला अंदाज पण नव्हता की हा दिवस इतिहासात कोरला जाणार आहे. नेमकं या दिवशी काय झालं हे समजून घ्यायला आपल्याला काही दिवस पाठीमागे जायला लागतं.…
Read More...

सोन्याचा मास्क बनवणाऱ्या काकांची बातमी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये छापून आलेय

वाह् वाह् क्या बात हैं. आज सकाळी एक अनपेक्षित धक्का बसला. म्हणजे तसा तो गेल्या आठवड्यातच बसायला पायजे होता. पण आपली माती आपली माणसं पक्की ठावूक असल्याने विशेष काही वाटलं नाही. पण आजचा धक्का विशेष होता. कारण पुण्यात ज्या माणसाने…
Read More...