Browsing Category

News

२०२२ ची डेडलाइन दिलेली ही अश्वासनं मोदींना पूर्ण करता आलेली नाहीयेत

२०२२ सरलंय, २०२३  पहिला दिवस. सालाबादप्रमाणे यावर्षीही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला असणार. आता जरवर्षी केलेलं संकल्प किती पूर्ण होतात हे वेगळं सांगायला नको. तरी मागची रिग्रेट सोडून आपापण पुढं सरकतोच. मात्र याबाबतीत राजकारण्यांकडून…
Read More...

रिलायंस कंपनी विकत घेणार या नुसत्या चर्चेनंच कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढलीये…

रिलायंस ही देशाच्या इंडस्ट्रीयल मार्केटमधल्या सर्वात मोठ्या कंपनीजपैकी एक आहे. म्हणजे, रिलायंसच्या नुसत्या नावानं एखादं प्रोडक्ट चालतं. आजवर रिलायंसने ज्या इंडस्ट्रीत हात घातला त्या इंडस्ट्रीत रिलायंसने नाव कमवलंय. जे प्रोडक्ट विकायचं…
Read More...

कोरोना जगातून जायचं नाव घेत नाहीये, त्यात भर म्हणून मेंदू खाणाऱ्या अमीबानं टेन्शन वाढवलंय…

डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला पेशंट आढळला. २०२० च्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत हा व्हायरस जगातील अनेक देशात पसरला. तसाच तो भारतातही आला.  २४ मार्च रोजी भारतात लॉकडाऊन लावण्यात आलं. त्यानंतर बराच…
Read More...

‘जय संतोषी माँ’ पिक्चरला जाताना लोक मंदिरात जावं अश्या श्रद्धेने हार, फुले, उदबत्ती घेऊन…

अनपेक्षितरित्या दणकून चाललेले चित्रपट हा एक प्रकार सिनेमाच्या दुनियेत दिसून येतो. काहीही अपेक्षा नसताना एखादा चित्रपट निर्मिला जातो; यशाची अजिबात खात्री नसते. सिनेमाचा खर्च देखील बेतास बात असतो. सिनेमात कोणतीही बडी स्टार कास्ट नसते. गीतकार,…
Read More...

ही करणी सेना नक्की काय करते ?

चित्रपटांमधून, कोणत्या राजकारण्यांकडून किंवा कोणाकडूनही हिंदू भावना दुखावल्या की, लढण्यासाठी अनेक संघटना तयार झाल्या आहेत. म्हणजे अगदी लीगल नोटीस पाठवणं, कायदेशीर कारवाई करण्यासाठीची तयारी करणं, न्यायालयात लढा लढणं इथपासून ते रस्त्यावर…
Read More...

या १० वेब सिरीजनं २०२२ मध्ये मार्केट खाल्लंय

नेटफ्लिक्स, अमेझॉन, सोनी, झी ५ सारख्या OTT प्लॅटफॉर्मचा बोलबाला आहे. यावरील वेब सिरीज लोक आवडीने बघतात. या सगळ्या OTT प्लॅटफॉर्म कंपन्यांनी सर्वसामान्यांना परवडेल अशी सब्सक्रिप्शन फी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्मचा…
Read More...

पुतीन यांच्यावर टीका आणि मग संशयास्पद मृत्यू हे समीकरणच बसलंय…

जगभरातील काही नेत्यांबद्दल शंका कुशंका उपस्थित करण्यात येते. त्यात नेहमी आघाडीवर असतात ते रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन. त्यांना अध्यक्षपदावर राहता यावं म्हणून त्यांनी अनेकांची हत्या घडवून आणल्याचे सांगितलं जात. तसेच जो कोणी पुतीन यांना…
Read More...

अंबानींची धाकटी सून म्हणून राधिकाच्या नावाची चर्चा २०१८ पासूनच!

अंबानी कुटूंबातलं लग्न म्हणजे राजेशाही थाट! अगदी मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी हिच्या लग्नातला थाट तर तुमच्या लक्षात असेलच की. म्हणजे, तो थाट इतका होता की, तुम्ही किंवा मीच काय पण कुणीच ते विसरू शकत नाही. अगदी बॉलिवूडमधले मोठ मोठे…
Read More...

हिंदुंना घरात हत्यारं ठेवायचा सल्ला देणाऱ्या प्रज्ञा सिंग ठाकूर सतत वादात राहिल्यात…

सध्या राजकारणातले मुद्दे हे विकास सोडून इतर गोष्टींकडेच जास्त झुकताना दिसतायत. म्हणजे, नागरिकांची कामं करणं, विकासाच्या मुद्द्यांवर बोलणं, यापेक्षा जास्त काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याकडे नेत्यांचा जास्त कल असतो. मग ती…
Read More...

ओबीसी आरक्षणाशिवाय भाजप उत्तर प्रदेशात निवडणुका घेणार नाही कारण, या दोन गोष्टी…

निवडणूका आणि ओबीसी आरक्षण हे समीकरण देशाच्या राजकारणात बऱ्याचदा पाहायला मिळतं. म्हणजे निवडणूक लागायच्या अगदी तोंडावर ओबीसी वर्गाच्या राजकीय आरक्षणाबद्दल कोर्टातून निकाल लागणं. निकाल लागल्यावर मग, सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका-प्रतिटीका हे…
Read More...