Browsing Category

News

नितीन देसाईंच्या कामाने प्रभावित होऊन मोदींनी ५०० एकर जमिनीची ऑफर दिली होती

मराठी,हिंदी, हॉलिवूड सिनेमा  सृष्टीतील प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील आपल्या एन. डी. स्टुडीओत गळफास घेऊन जीवन संपवल. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सिनेमा,राजकिय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक दिग्गजानां आणि…
Read More...

नूह हिंसाचारासाठी कारणीभूत असल्याचा आरोप होतोय तो मोनू मानेसर कोण आहे…?

हरियाणाच्या नूह इथे ब्रिज मंडळ अभिषेक रॅली काढण्यात आली होती. यात ३ ते ४ हजार जमाव सामील होता. पण या मिरवणुकीवर काहींनी दगडफेक केली आणि या दगडफेकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराने जातीय हिंसाचाराचं रूप घेतलं. या हिंसाचारात दोन होमगार्डचा मृत्यू…
Read More...

डोनाल्ड ट्रम्पना राष्ट्राध्यक्षपदासाठी हे तीन भारतीय आव्हान देणारा आहेत

५ नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. खरतर गेले काही महिने अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद डोनाल्ड ट्रम्प यांना झालेल्या अटकेनंतर जरा चर्चेत होतंच. पण आता अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद भारतीयांमध्ये जस्त…
Read More...

युवराज सिंगकडून ६ बॉल ६ सिक्स खाल्यानंतरही स्टुअर्ट ब्रॉड १७ वर्ष खेळला

स्टुअर्ट ब्रॉडचे नाव ऐकलं की भारतातील क्रिकेट प्रेमींना युवराज सिंगची आठवण येते. २००७ ला झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला केलेली फटकेबाजी कोणीच विसरू शकत नाही. ब्रॉडच्या ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारून युवराजने त्याचं…
Read More...

भाजपसाठी पसमांदा मुस्लिम महत्वाचे….नाही तर लोकसभेचं गणितच बिघडेल…

२०२३ या वर्षाच्या शेवटी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या ४ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणारेत. भाजपने या निवडणुकांची तयारी सुरु केलीय. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नुकताच फेरबदल करण्यात आलाय. त्यानुसार भाजपचे…
Read More...

कमाई शून्य असली तरी इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल केलाच पाहिजे कारण…

त्यादिवशी आईला म्हटलं की, “अगं इन्कमटॅक्स रिटर्न्स भरायची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. त्यामुळे जर काही बाकी असेल तर लगेच भरून टाकायला हवं.” यावर आई काहीसं हसत म्हणाली, “मला कशाला हे सांगतेस. मला थोडीच आयटीआर भरायचा आहे.” आईचा झालेला हा गैरसमज…
Read More...

धारावी झोपडपट्टी आता स्लम टूरिझम…

भारत भेटीवर येणाऱ्या पर्यटकांना जगप्रसिद्ध ताजमहाल, अजंठा वेरूळ, कुतुबमिनार नेचर वॉक, किल्ले, महाल, हिल स्टेशन या सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचं जास्त आकर्षण वाटतं असेल असा तुमचा समज असेल तर ट्रीप अॅडव्हायझरने नुकत्याच केलेल्या…
Read More...

अक्षय कुमारच्या ओ माय गॉड-2ला सेन्सॉर बोर्डाने ‘फक्त प्रौढांसाठी’ कॅटगरीत ठेवलंय

गेली काही वर्ष अक्षय कुमारचे ग्रहच फिरले आहेत असं वाटतंय. दादा कोंडकेंचा जसा सलग नऊ चित्रपट हिट देण्याचा रेकॉर्ड आहे तसा अक्षय कुमारचा आता पर्यंत सलग फ्लॉप चित्रपट बनवण्याचा रेकॉर्ड झाला असेल. आता अक्षय कुमारचा OMG2 येतोय. OMG1 तर खूपच…
Read More...