अंबानी- अदानी ग्रुपमध्ये झालेलं “नो पोचिंग करार” काय आहे ?
आजवर सर्वात भारतातले श्रीमंत व्यक्ती म्हणलं कि ठरलेलं उत्तर असायचं मुकेश अंबानी…! पण मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी आज भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत…भारतात सद्य या दोघांच्याच कंपन्यांची चर्चा सुरु आहे, या चर्चेला कारण ठरलंय एक ऍग्रिमेंट.
अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप या दोन्ही कंपन्या टेलिकॉम, पेट्रोकेमिकल, मीडिया अशा सगळ्याच क्षेत्रात असल्यामुळे दोघात प्रतिस्पर्धा बघायला मिळेल अशी शक्यता होतीच पण तितक्यात या दोन्ही कंपन्यांनी No-Poaching Agreement करत हातमिळवणी केली.
या No-Poaching Agreement मुळे झालं असं कि, अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुपच्या ४ लाख एम्प्लॉईजच्या करिअर ग्रोथलाच ब्रेक लागलाय.
त्यामुळे हे नो पोचिंग अग्रीमेंट काय भानगड आहे बघायला लागेल…त्यासाठी खालील लिंकवर भेट द्या..