कोल्हापूरच्या “ब्लॉगवाल्या आजींच्या” गोष्टी ६.५ लाख लोक वाचतात.

रिटायर्ड माणसाचं आयुष्य आणि त्याने वेळ कसा घालवायचा यावर आता आपल्या देशात लोखो रुपये खर्च करून वर्कशॉप वैगेरे होतात. एकदा का वय झालं कि मग म्हाताऱ्या आईबापानी तीर्थयात्रा कराव्यात, किंवा एखाद विरंगुळा केंद्रात जाव, नाहीच तर मग उगाच हसण्यासाठी म्हणून लाफिंग क्लब वैगेरे जॉईन करावा असा, सरास समज आपल्याकडे आहे. पण आईबापाचं वय झालं कि … Continue reading कोल्हापूरच्या “ब्लॉगवाल्या आजींच्या” गोष्टी ६.५ लाख लोक वाचतात.