सैन्यात ऑन ड्युटी ऑफिसरचा मृत्यू झाला तर त्यांना ‘शहीद’ म्हणत नाहीत कारण..

भारतीय सैन्याबद्दलच्या छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेण्यात सगळ्यांनाच खूप रस असतो. त्यांच्या बद्दलचे अनेक फॅक्टस तर तोंडपाठ केले जातात. मात्र यातील एक फॅक्ट आहे जो गेली काही वर्ष सामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळातही खूप चर्चिला जातो.…

सिनेमा काय रिलीज झाला नाही पण नाना पाटेकर जेजुरीत महिनाभर टांगा चालवत होते….

नाना पाटेकर बॉलिवूडमध्ये जरी गेले तरी त्यांचा मराठमोळेपणा गेलेला नाही. मराठीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवून बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाचा आणि ऍक्शनचा जलवा त्यांनी दाखवून दिला. सुरवातीला नाटकांमधून कामं करून आणि नंतर मराठीत स्थिरावर नाना थेट…

अशी एक ‘स्ट्रॅटेजी’ ज्यामुळे सर्वात श्रीमंत इलॉन मस्कला ट्विटर खरेदी करता येत नाहीए..

इलॉन मस्क हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. त्याच्याकडे इतका पैसा आहे की, तो वाट्टेल ते विकत घेऊ शकतो पण ट्विटर त्याला अपवाद आहे. मस्क ला ट्विटर आपल्या खिश्यात पाहिजेल पण ते शक्य होत नाहीये.  मग त्याने ट्विटरला ४३ बिलियन डॉलरची ऑफर दिली.…

फक्त कोल्हापूरची पोटनिवडणूकच नाय, या राज्यांमध्येही बीजेपीचा जोरदार पराभव झालाय

गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या पोटनिवडणूका पार पडल्या. तर काल १६ एप्रिलला त्याचा रिझल्ट लागला. उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव निवडून आल्या. त्यांच्या विजयाने महाविकास आघाडीचा विजय झाला. दणाणून हा विजय साजरा…

या हकीमने औषध तयार केललं पण लोकांनी सॉफ्ट ड्रिंक म्हणून फेमस केलं…..

१९०६ च्या सुमारास दिल्लीमध्ये भयानक उन्हाळा होता. गरमीने लोकं अस्वस्थ होत होते. अगदी लोकं दगावत सुद्धा होते. अशा या भयाण परिस्थितीत जुन्या दिल्लीतील एका हकीमने युनानी पद्धतीने एक औषध तयार केलं आणि त्या औषधामुळे लोकं बरे होऊ लागले आणि गरमी…

१४ वर्षाचा मुलगा ज्याला १० मिनिटांत मृत्युदंड दिला आणि ७० वर्षांनी तो निर्दोष असल्याचं समजलं

खोलीत सगळीकडे काळोख होता. फक्त एकाच कोपऱ्यात लाईटचा फोकस होता. त्या दिव्याखाली एक खुर्ची होती. खुर्चीवर एक लहान मुलगा बसलेला होता. त्याची अवस्था इतकी भयानक होती की बघणार्यालाही थरकाप सुटेल. खुर्चीसाठी ते पोर खूपच लहान होत. तरी त्याचे हात,…

जगभरात सर्वांधिक कमाई करणारे १० भारतीय सिनेमे.. यात एकाच डिरेक्टरचे ३ सिनेमे आहेत

पिक्चर आला की पिक्चर पाहिला आणि विषय संपला असं कधी होत नाय. लोकांना ॲक्टर लोक, त्यांचे गॉसिप्स, सिनेमाचा रिव्यू आणि रॅंकिंग, सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ह्या सगळ्यातही लय इंट्रेस्ट असतो. म्हणून म्हटलं आज तुम्हाला सांगूया, भारतातल्या अशा…

तोट्यात गेलेल्या पंजाबला ३०० युनिट वीज फ्री देणं कसं जमणारेय, समजून घ्या…

आज आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सत्तेत येऊन पूर्ण एक महिना झाला आहे. आपचे पंजाब हिरो भगवंत मान जसे मुख्यमंत्री पदावर बसलेत तसे ते त्यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेले वेगवेगळे आश्वासन पूर्ण करण्याकडे भर देतायेत. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच मान…