सायकल रिपेअर करणाऱ्याच्या मुलाने न्यायाधीश होत नाव काढलं

सगळ्या सोयी-सुविधा मिळूनही आपल्यासाठी आई-बापानं काही केलं नाही, असं म्हणणारे महाभाग आपल्या आजूबाजूला कमी नाहीत. मात्र खडतर परिस्थितीचा सामना करत यश मिळवणारे भिडूही आपल्याच आजूबाजूला असतात. उदाहरण द्यायचं झालं, तर पुण्यातल्या कामगार वसाहतीत…

बाटलीत पाणी विकणार.! लोकांनी येड्यात काढलेलं पण आजही ४० टक्के मार्केट त्यांचच आहे..

डालडा, कोलगेट, बिस्लेरी.. वनस्पती तूप, दंतमंजन, मिनरल वॉटर… आपण कशाला काय शब्द वापरतो. कधीच वनस्पती तूप म्हणत नाही आजही डालडाच म्हणतो. कधीच टुथपेस्ट म्हणत नाही आजही कोलगेट म्हणतो. कधीच मिनरल वॉटर म्हणत नाही आजही बिस्लेरीच म्हणतो…  आमचा एक…

२०१४ पुर्वी रामदेवबाबा महागाईवर लय बोलायचे, आत्ता सपशेल यु टर्न मारलाय..!

योगगुरु रामदेव बाबांनी आपल्याला एक स्वप्न दाखवलेलं.... 'भारतात काळा पैसा आला तर, पेट्रोल ३० रूपये, एलपीजी सिलेंडर ३०० रुपये होणार.' आता लग्गेच रामदेवबाबांचं जुनं ट्विट हुडकायला जाऊ नका, बाबांनी ते ट्विट कधीच डिलीट केलंय. पण पत्रकार…

दंगलने चीनमध्ये १३०० कोटी कमावले होते, चीनमध्ये भारतातले पिक्चर तुफान चालतात कारण…

वांग झी चेंग लाँग- माझ्या पोराला ड्रॅगन झालेलं मला बघायचंय चिन्यांच्या देशातली एक जुनी म्हण आहे. आपल्याकडं जसं स्वतःच्या  शेमड्या पोरात पण बापाला उद्याचा वाघ दिसतो त्याच अर्थाची ही म्हण. मग नुसता रांगायला लागल्यापासून त्या पोराला इंजिनिअर…

खाद्य तेलाचे भाव नियंत्रणात राहण्यासाठी मोदी सरकार या गोष्टी करतंय

सध्या सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम भारताच्या अनेक कमोडिटीजवर झाला आहे. त्यातील एक म्हणजेच तेलाची आयात. भारत खाद्यतेलाचा मोठा आयातदार आहे. अशात जागतिक स्तरावर युद्ध सुरु असल्याने आयातीवर परिणाम झाला आहे. देशात सध्या तेलाचे…

MP मधल्या दुर्लभ कश्यपची भाईगिरी पार आपल्या औरंगाबादपर्यन्त पोहचलेय..!!

आपल्या महाराष्ट्रात मध्यंतरी एक घटना घडली, औरंगाबादमधल्या वाळूजमध्ये एका गँगमधल्या गुंडांनी काही लोकांना भररस्त्यात बेदम मारहाण केली. बरं हे प्रकरण रात्रीच्या अंधारात नाही, तर अगदी दिवसाढवळ्या झालं. रस्त्यावर लोकांची वर्दळ आहे, सामान्य…

‘पिंजरा’ तयार होतांना पडद्यामागे या १० इंटरेस्टिंग गोष्टी घडत होत्या

"पिंजरा ... त्यो कुनाला चुकलाय ? अवो मानसाचं घरतरी काय असतं? त्योबी एक पिंजराच की" हेच तत्वज्ञान आपल्या गावरान रांगड्या भाषेत सांगणारी चंद्रकला. अन ‘व्यक्ती मेली तरी चालेल समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत’ या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून…

लोकांनी त्याला किरकोळीत घेतलं, पण हाशिम आमला आफ्रिकेचा द्रविड निघाला…

राहुल द्रविडचं नाव घेतलं की आपल्याला भिंत आठवते. द्रविड काय भिंतीसारखा ढिम्म नव्हता, पण एकदा का क्रीझला चिकटला की अजिबात हलायचा नाही. द्रविडचा खेळ बघून कित्येक लोकांना प्रश्न पडायचा, हा काय वनडे क्रिकेटमध्ये चालायचा नाही. पण द्रविडनं…

त्याचा लंडनवरून एक कॉल यायचा आणि इकडं कराची पेटायची

महिना झालं इम्रान खानचं सरकार पडणार अशा वावड्या उठत होत्या. आता मात्र अविश्वास ठराव आणल्यानंतर आणि एक एक सहयोगी पक्ष सोडून जात असल्यानं इम्रान खानला जवळपास सत्ता सोडून जावंच लागणार असं आता फिक्स झालं आहे. त्यात पाकिस्तानच्या राजकारणातील…

उडत्या बसचं माहीत नाही, पण हायड्रोजन कारमध्ये दम आहे

सकाळी सकाळी पेट्रोल पंपावर थांबलो होतो, गर्दीतल्या एकाही चेहऱ्यावर आनंद नव्हता. गाडीत शंभरचं टाकलं तरी आणि टाकी फुल केली तरी लोकं गणितं करतच जात होते. आपण पाकीट रिकामं करुन पेट्रोल भरलेलं असताना, शेजारून इलेक्ट्रिक बाईकवाला मात्र हसत हसत…