केंद्राने सांगितलंय, राज्य सरकारे हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा देऊ शकतात

भारतात तसे हिंदू बहुसंख्य आहेत हा सरळ साधा फॅक्ट आहे. भारतात जवळपास ८०% लोक हिंदू धर्माचं पालन करतात. पण हिंदू समजा सगळीकडे काही सामान प्रमाणात पसरलेला नाहीये. काही राज्ये अशीही आहेत तिथं हिंदू धर्माचे लोक अल्पसंख्यांक आहेत. मात्र असं…

देशातील सर्वात मोठ्ठी आंब्याची बाग कोणाच्या मालकीची आहे..? उत्तर आहे मुकेश अंबानी

शेती आणि इंडस्ट्री या दोन्ही दोन टोकाच्या एकदम विरुद्ध गोष्टी. म्हणजे शेतीच्या जागेवर इंडस्ट्री उभी केल्यावर होणारा वाद आपल्या सगळ्यांना माहितेय. पण इंडस्ट्रीच्या जागेवर शेती म्हणजे कशाच्याही, काहीही नसलेला संबंध. पण भिडू देशातल्या…

विकिपीडियावरच ज्ञान आपल्या भाषेत देण्यासाठी राजू रात्रंदिवस फुकटात काम करतोय

तुम्ही इंटरनेटवर जा आणि कुठलीही गोष्ट सर्च करा, त्याच्याशी संबंधित कित्येक लिंक्स आणि पेजेस समोर येतील. पण कितीही झालं तरी आपला विश्वास एकाच गोष्टीवर ते म्हणजे विकिपीडिया. जो जगताला सगळ्यात मोठा आणि फ्री असा एन्सायक्लोपीडिया आहे. जो…

तिरुपती राज्यातून गेल्यानं केसीआर यांनी तेलंगणात त्याहीपेक्षा मोठं मंदिर उभारलंय

२८ मार्चला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यातील यदाद्री मंदिराचं उदघाटन केलंय. हे मंदिर म्हणजे जगातील सगळ्यात मोठं मंदिर आहे जे पूर्णपणे दगडाने बनवण्यात आलं आहे. मात्र या मंदिराला राजकीय खुन्नशीची पार्श्वभूमी आहे जी आंध्र…

सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या आयुष्याची सत्यकथा म्हणजेच RRR सिनेमाची स्टोरी

सध्या थिएटरमध्ये RRR ची हवाय. हवा कसली तुफान राडा सुरूय. साऊथमध्ये दिड ते साडेतीन हजारपर्यन्त तिकीटांनी मार्केट मारलय. कोटींच्या कोटी उड्डाणे चालू आहेत. कुठे जागतिक पातळीवर अडीचशे कोटी कमावल्याचं सांगण्यात येतय तर कुठे हिंदी व्हर्जनने तीन…

थेट सीबीआय चौकशी नाकारण्याचं डेरिंग राज्य सरकार कोणत्या अधिकाराखाली करतं ?

सीबीआय, ईडी कारवाया आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या वादाचं सत्र काय थांबायचं नाव घेत नाही उलट हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. साहजिकच केंद्रात वेगळ्या पक्षाची सत्ता आणि राज्यात वेगळ्या पक्षाची सत्ता म्हणलं कि अशा प्रकारचं राजकारण चालूच…

काहीही म्हणा, कामगारांच्या बंदची आता पहिल्यासारखी हवा राहिली नाहीये

"जनता वाचवा आणि राष्ट्र वाचवा"  अशा घोषणा देत नरेंद्र मोदी सरकारची धोरणं "जनताविरोधी, कामगार विरोधी आणि देशविघातक " आहे असं म्हणत आजपासून हजारो कामगार दोन दिवसांच्या देशव्यापी सामान्य संपावर गेले आहेत. दहा केंद्रीय कामगार संघटना - INTUC,…

कर्नाटक टिपूचा गौरव करणारा इतिहास काढणार, पण टिपूची ही गोष्ट गौरव करण्यासारखीच आहे

कर्नाटकातल्या निवडणूका जवळ आल्या आहेत. हे यासाठी सांगतोय कारण हिजाब असो नाहीतर टिपू सुलताना. तुम्ही या गोष्टींकडे धार्मिक अस्मिता म्हणून बघत असला तरी हा मुद्दा निवडणूकांसाठी महत्वाचा आहे. तर विषय असा आहे की, कर्नाटक शासनाने आत्ता शालेय…

विल स्मिथनं मेहनतीनं ऑस्कर कमावला, पण कानफडात मारुन लय काही गमावलं

थाटामाटात, नियमात आणि चर्चेच्या प्रकाशझोतात पार पडणारा, ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. दरवेळी ऑस्कर झाला की, काही ठरलेल्या बातम्या आपण अगदी फिक्स बघतो. या पिक्चरनं मिळवले सर्वाधिक ऑस्कर, भारतीय पिक्चर ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर, या…