अपघातात भक्ती बर्वे गेल्या मात्र त्यांनी पुलंची फुलराणी कायमची अजरामर केली…
मंजुळा : (रागानं ताडकन उठते. ज्या दिशेला ते दोघे गेले तिकडं पाहून )
असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक? हरामजादी? थांब
थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा !
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर.
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वाँडात घालीन शान.
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा !
तुला शिकवीन चांगलाच धडा !
फक्त मराठीच नाही तर भक्ती बर्वेंनी हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केलं होतं. १९८३ सालच्या जाने भी दो यारो या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. यात नसिरुद्दीन शहा, सतीश शहा, रवी बासवाणी सारख्या अभिनेत्यांसोबत भक्ती बर्वेंनी आपली अभिनय शैली दाखवून दिली. १९९८ सालच्या हजार चौरसिया कि माँ या सिनेमामध्येसुद्धा त्यांनी जबरदस्त काम केलं होतं.
- नाटक कंपनीत भांडी घासणाऱ्या या माणसाने पुढे अभिनेता म्हणून कारकीर्द गाजवली
- आणि बंद पडत असलेलं वस्त्रहरण नाटक हाऊसफुलचा बोर्ड घेऊन पुन्हा नव्याने उभं राहिलं.
- पु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, ‘पुरोगामी की परंपरावादी?’
- पत्रकार म्हणाला, ‘हे काहीतरी भयंकर नाटक आहे, नाटकातली महिला स्टेजवर साडी बदलते वैगरे’